ETV Bharat / state

पावसाच्या पुनरागमनाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का...!

मागील चोवीस तासात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी भरून वाहत असून यापुढे जमिनीतील पाणी पातळीची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्यात 25.03 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नांदेडात पाऊस
author img

By

Published : Sep 1, 2019, 6:39 PM IST

नांदेड - गेल्या अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे यापुढे जमिनीतील पाणी पातळीची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.

नांदेडमधील पावसाचे दृश्य

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपासून कमी-अधिक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुखेड, अर्धापूर तालुक्यात अचानक आलेला पाऊस आणि पुरामुळे काही भागात पिकांचेही नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70.00 मि.मी.), उस्मान नगर (80 मि.मी.), फुलवण (80.00 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92.00 मि.मी.) आणि कापशी (79.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मागील चोवीस तासातील पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -
(सर्व आकडेवारी मिली मीटर परिमाणात आहे)

१)नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75)
२)मुदखेड 25.00 (562.00)
३)अर्धापूर 25.00 (445.66)
४)भोकर 2.75 (508.25)
५)उमरी 20.67 (513.79)
६)कंधार 60.83 (493.83)
७)लोहा 54.50 (452.25)
८)किनवट 7.43 (676.76)
९)माहूर 13.00 (666.81)
१०)हदगाव 4.86 (466.56)
११)हिमायत नगर 14.67 (570.99)
१२)देगलूर 25.00 (387.66)
१३)बिलोली 23.80 (554.40)
१४)धर्माबाद 34.67 (539.67)
१५)नायगाव 41.40 (517.20)
१६)मुखेड 23.71 (448.71)
जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Intro:मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन.…...
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का...!

नांदेड: गेल्या अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्यांदाच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे यापुढे जमिनीतील पाणी पातळीथी वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.Body:मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन.…...
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का...!

नांदेड: गेल्या अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्यांदाच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे यापुढे जमिनीतील पाणी पातळीथी वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवार पासून कमी-अधिक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर तालुक्यात अचानक आलेला पाऊस आणि पुरामुळे काही भागात पिकांचेही नुकसान झाले आहे.
औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70.00 मि.मी.), उस्मान नगर (80 मि.मी.), फुलवण (80.00 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92.00 मि.मी.) आणि कापशी (79.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

आज सकाळी मागील चोवीस तासात जिल्हा व तालुकानिहाय पडलेला पाऊस, कंसातील आजपर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि.मी. स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हानिहाय आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

औरंगाबाद- 360.22 मि.मी,
जालना -317.48 मि.मी,
परभणी -312.65 मि.मी,
हिंगोली - 407.96 मि.मी,
नांदेड 520.83 मि.मी,
बीड 202.06 मि.मी.
लातूर 334.29 मि.मी,
उस्मानाबाद 343.29 मि.मी.

आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75),
मुदखेड 25.00 (562.00),
अर्धापूर 25.00 (445.66),
भोकर 2.75 (508.25),
उमरी 20.67 (513.79),
कंधार 60.83 (493.83),
लोहा 54.50 (452.25),
किनवट 7.43 (676.76),
माहूर 13.00 (666.81),
हदगाव 4.86 (466.56),
हिमायत नगर 14.67 (570.99),
देगलूर 25.00 (387.66),
बिलोली 23.80 (554.40),
धर्माबाद 34.67 (539.67),
नायगाव 41.40 (517.20),
मुखेड 23.71 (448.71),
जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.