ETV Bharat / state

शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा करण्यासाठी मला हिंगोलीतून तिकीट - हेमंत पाटील - हिंगोली

शिवसेनेने हिंगोली लोकसभेसाठी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील आज पहिल्यांदा नांदेडला आले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आमदार हेमंत पाटील यांचे स्वागत करताना कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:59 PM IST

नांदेड - शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या हिंगोलीतून नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील आज पहिल्यांदा नांदेडला आले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आमदार हेमंत पाटील यांचे स्वागत करताना कार्यकर्ते

पाटील यांना शिवसेनेने हिंगोलीतून उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या नांदेडच्या समर्थकांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे यावेळी हिंगोलीतून शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते पाटील यांच्या स्वागतासाठी नांदेडला पोहोचले. यावेळी त्यांनी पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष नेत्यांचे आभार मानले. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी उमेदवारी दिली असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

Intro:नांदेड - शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा आणण्यासाठी मला उमेदवारी आ.हेमंत पाटील.
नांदेड येथे समर्थकांनी केला जल्लोष.

नांदेड : शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या हिंगोली मधून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार पाटील आज पहिल्यांदा नांदेडला आले.Body:
यावेळी विमानतळावर पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलय. नांदेड दक्षिणचे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांना हिंगोलीतुन उमेदवारी मिळालीय, त्यामुळे पाटील यांच्या नांदेडच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी हिंगोली हुन शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते पाटील यांच्या स्वागतासाठी नांदेड ला पोहोचले होते. Conclusion:
यावेळी पहिल्यांदा माध्यमांशी बोलतांना पाटील यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष नेत्यांचे आभार मानले आहेत. तसच शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी माध्यमांशी सांगितल आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.