ETV Bharat / state

नांदेडमध्ये भररस्त्यात महिलेचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - शिवाजी देशमुख

भररस्त्यात एका महिलेचा विनयभंग करुन पळ काढणाऱ्या शिवाजी देशमुख या व्यक्तिविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग
author img

By

Published : Aug 1, 2019, 12:11 PM IST

नांदेड - भररस्त्यात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली शहरात घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यात महिलेचा विनयभंग

शहरात छेडछाड आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना २७ जुलैला घडली. एक ४० वर्षीय महिला रात्री साडे ११ च्या सुमारास चिखलवाडी कॉर्नर येथून रिक्षाने साठे चौकाकडे जात होती. त्यावेळी रिक्षा बंद पडल्याने ती पायी चालत निघाली. त्याचवेळी रस्त्यावरुन दुचाकीने जाणाऱ्या शिवाजी देशमुख या व्यक्तीने संधी साधून या महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर एका व्यक्तीने घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली.

दरम्यान आरोपिने पळ काढला पण, यावेळी घटनास्थळी पडलेल्या आधार झेरॉक्सवरुन विनयभंग करणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव शिवाजी देशमुख असल्याचे कळले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Intro:नांदेड - भररस्त्यात महिलेचा विनयभंग शिवाजीनगर ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल.
- शहरात छेडछाड व विनयभंगाच्या गुन्ह्यातझाली वाढ.
नांदेड : भररस्त्यात एका महिलेचा विनयभंग केल्याची
घटना घडली असून या प्रकरणी एका जणाविरुद्ध
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Body:
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की
४० वर्षीय महिला २७ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या
सुमारास चिखलवाडी कॉर्नर येथून ऑटोने साठे
चौकाकडे जात होती. चौकाच्या अलिकडे ऑटो
बंद पडल्याने ती रिक्षातून उतरुन पायी जात होती.
याच वेली शिवाजी देशमुख (बहिर्जी स्मारक कॉलेज
रोड, वसमत) हा दुचाकीने तेथून जात होता. त्याने ही
संधी साधून या महिलेचा विनयभंग केला. या महिलेने
आरडाओरडा केल्यानंतर एका व्यक्तीने घटनास्थळी
धाव घेऊन या महिलेची सुटका केली. घटनास्थळी
पडलेल्या आधार झेरॉक्सवरुन विनयभंग करणाऱ्या
व्यक्तीचे नाव शिवाजी देशमुख असल्याचे या महिलेने
तक्रारीत नमूद केले आहे. Conclusion:
या महिलेच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी कलम ३५४-अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.
_____________________________________
Ned Sivajinagar PS Vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.