ETV Bharat / state

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नियमबाह्य, महासंचालकांकडे तक्रार - पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल

नांदेड पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या नियबाह्य असल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
author img

By

Published : Jan 28, 2020, 3:20 PM IST

नांदेड - मागील महिन्यात जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. या बदल्या नियमबाह्य झाल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती. याबाबात बुधवारी (दि. 22 जानेवारी) सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्यासंबंधी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली.

पोलिसांच्या बदल्यांबाबत महासंचालकांकडे तक्रार

या तक्रारीत 14 जानेवारी, 2009चे परिपत्रक, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांचे बदल्यांबाबतचे पत्रक जोडण्यात आले असून ही बदली नियबाह्य असल्याचे तक्रारी म्हटले आहे. या तक्रार अर्जात स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा - रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह, सेवेत कायम करण्याची मागणी

वरिष्ठांकडून कोणता पवित्र घेतला जातो? याकडे पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. या तक्रारीबाबत पोलीस अधीक्षकांना विचारले असता पोलीस निरीक्षकांच्या बदल्या या आस्थापना मंडळाचा निर्णय असून याबाबत सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'प्रतापराव तुम्ही दिल्लीत पोहोचलात, आता दिल्लीही जिंकाल'

Intro:नांदेड : पोलिसांच्या बदल्यांचा वाद महासंचालकाच्या कोर्टात.!

नांदेड : जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या अनियमीत
व नियमबाह्य बदल्या होत असल्याची तक्रार पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे एका अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.Body:
गेल्या महिन्यात पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याबाबत पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये धुसपुस चालू होती. या बाबींची चर्चा पोलीस दलात जोरात सुरु असताना
बुधवारी दि.२२ रोजी यात सामाजिक कार्यकर्ते व
रिपब्लिकन सेनेचे पदाधिकाऱ्यांने बदल्यासंबंधी
पोलीस महासंचालक यांकडे तक्रार दिली.
या तक्रारीत १४ जानेवारी २००९ चे परिपत्रक, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांचे बदल्यांबाबतचे परिपत्रक लावण्यात आले असून नियमबाह्य बदल्या झाल्याचे म्हटले आहे. Conclusion:
या अर्जात स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत तक्रार करण्यात आली
आहे. वरिष्ठांकडून कोणता पवित्र घेतला जातो, याकडे पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.या तक्रारीबाबत पोलीसअधीक्षकांना विचारले असता सदरील बदल्या या अस्थापना मंडळाचा निर्णय असून याबाबत सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.