ETV Bharat / state

Police Custody To PFI Accused : 'पीएफआय'च्या सहा जणांना कोठडी ; परभणीतून चार तर नांदेडामधून दोघांना अटक - पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी

गुरुवारी पीएफआयने काही ठिकाणी धाडी टाकल्या (Police Custody To PFI Accused) होत्या. नांदेडच्या एटीएस अटकेतील सहा आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये दोन आरोपींना नांदेडमधून तर चार आरोपींनी परभणीतून अटक करण्यात आली (PFI Accused from Parbhani and Nanded) आहे.

Police Custody To PFI Accused
'पीएफआय'च्या सहा जणांना कोठडी
author img

By

Published : Dec 31, 2022, 9:03 AM IST

नांदेड : सप्टेंबर महिन्यात एनआयएने देशभरात एकाच दिवशी धाडी टाकून पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना पकडले होते. त्यात परभणीतून चार आणि नांदेडातील दोघांचा समावेश होता. सुरुवातीला दोन वेळेस त्यांना पोलीस कोठडी सुनावली (Police Custody To PFI Accused) होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते तरुंगात होते. पुन्हा एकदा त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राष्ट्रीय देशविघातक तपास कृत्यात असल्याच्या आरोपावरून २२ सप्टेंबर रोजी भिवंडी, बीड, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई, नांदेडसह देशभरात अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली होती. त्यावेळी राज्यभरातून २० जणांना अटक केली होती. त्यात परभणीचे चार आणि नांदेडच्या दोघांचा समावेश होता. सहा आरोपींना सुरुवातीला दोन संस्थेने वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ते कारागृहात होते. त्यातच गुरुवारी पीएफआयवर आणखी काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. नांदेडच्या एटीएस अटकेतील सहा आरोपींना पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली (PFI Accused from Parbhani and Nanded) आहे.

पीएफआयच्या कार्यकर्त्याला अटक : तपास यंत्रणांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर छापेमारी केली (PFI Accused arrested) होती. नांदेडमध्येही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने अटक केली होती. तसेच एक कार्यकर्ता फरार होता. अखेर सोमवारी नांदेड एटीएसने पीएफआयचा फरार कार्यकर्ता मोहंमद आबेदला याला अटक केली (PFI Accused arrested from Parbhani and Nanded) होती.

एटीएसचे पत्र : याआधी परभणीतून चार जणांना अटक केली होती. त्यानंतर नांदेड एटीएसने पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले होते. मुख्य न्यायाधीश कीर्ती जैन देसरडा यांनी या पाचही जणांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते. या प्रकरणाशी संबंधित असलेला व फरार झालेला नांदेडचा मोहम्मद अबेदअली महेबूबअली (वय २६ ) याला देगलूर नाका भागातून सोमवार (दि.२६ सप्टेंबर 2022) अटक करण्यात आली होती. त्याला मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी नांदेड न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिली (Police Custody To PFI Accused arrested) होती.

भारतातील पीएफआय नेटवर्क : केरळ व्यतिरिक्त इतर अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक संस्था मुस्लिमांसाठी काम करत होत्या. तमिळनाडू, कर्नाटकातही मुस्लिमांसाठी काम करणाऱ्या संघटना सक्रिय होत्या. अशा परिस्थितीत, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी म्हणजेच केएफडी तमिळनाडूमध्ये मनिथा नीती पसराय एनडीएफसोबत एक मोठे नेटवर्क तयार करण्याचे काम सुरू केले. जेणेकरून तळागाळातील मुस्लिमांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करता येईल. नोव्हेंबर 2006 मध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर, एनडीएफ या संघटनांचे नाव बदलून पीएफआय करण्यात आले. अशाप्रकारे पीएफआय संघटनेची 2007 साली स्थापना करण्यात आली. आज या संघटनेचे 20 हून अधिक राज्यात जाळे पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.