ETV Bharat / state

History and Culture of Lord Ganesh 2022 एक गाव एक गणपती, नवसाला पावनारा गणपती अशी पाळजच्या गणपतीची ओळख

author img

By

Published : Aug 11, 2022, 10:33 PM IST

Updated : Sep 1, 2022, 1:46 PM IST

तेलंगणा सीमेवरील palaj ganesh temple भोकर तालुक्यातील पाळज palaj ganesh temple Bhokar Telengana हे गाव. येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला Ganesh Festival 2022 खरं तर पाळज फेस्टिव्हल palaj Festival म्हणायला हवे. पाजळ Ganesh Chaturthi गावातील या मंदिरात दरवर्षी अकरा दिवसाच्या गणेशोत्सवात Ganesh Festival in palaj Village चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात.

Ganesh Festival in palaj Village
नवसाला पावनारा पाळजचा गणपती

नांदेड : तेलंगणा सीमेवरील palaj ganesh temple Telangana भोकर तालुक्यातील पाळज palaj ganesh temple Bhokar Telengana हे गाव. मातृभाषा तेलगु. महाराष्ट्रात असूनही येथील चालीरीती व अधिक व्यवहार मात्र तेलंगणाशी असतो. रूढी परंपरा दाक्षिणात्य संस्कृतीशी जुळणाऱ्या असल्या तरी गावकरी मात्र मराठमोळं सण मोठ्या भक्तिभावाने जपतात. हा सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh Festival in Telangana खरं तर पाळज फेस्टिव्हल palaj Festival म्हणायला हवे. गणेश म्हणजे गावाचं वैभव, आराध्य दैवत तर तेलंगणातील भक्ताचा कंठमणीच. पाजळ गावातील या मंदिरात दरवर्षी अकरा दिवसाच्या गणेशोत्सवात Ganesh Festival in palaj Village चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात. हे अकरा दिवस म्हणजे ग्रामस्थांची दिवाळी व दसराच असतो.

ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात श्रीगणेशाने दर्शन दिल्याची आख्यायिका मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या इतिहासाच्या पानावर किनी व पाळज या गावाचे नावे तेवढेच महत्त्वाचे. यावेळी या दोन्ही गावातील अणेकांनी हौतात्म्य पत्करले. कित्येकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून अस्मानी संकटाचा मुकाबला केला. वैभवसंपन्न किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी झाली. या दरम्यान ग्रामस्थांना श्रीगणेशाची मूर्ती स्थापना करण्याची निकड भासू लागली. निजामाच्या जुलमी राजवटीत हे मोठे आव्हानात्मक काम होते. यावेळी महामारी असताना एका रात्री संटी भोजन्ना या ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात विघ्नहर्ता श्रीगणेशाने दर्शन देऊन संकट निवारणार्थ प्रेरणा दिली आणि श्रींच्या प्रतिमेची स्थापना करून तिचे विसर्जन न करण्यास सांगितले.

संटी भोजन्ना, सकेलवार चिनन्ना, गंगाधर चटपलवार, नरसिंगराव देशमुख, नरसीमल्लु चटलावार, मलय्या बंदेलवार यांनी मूर्ती निवडीसाठी पुढाकार घेतला. काष्टशिल्पकारची शोधाशोध सुरू झाली. निर्मल येथील प्रसिद्ध काष्टशिल्पकार गुंडाजी पांचाळ यांच्याकडे मूर्ती बनवण्याचे काम सोपवण्यात आले. किंमत ठरली फक्त चाळीस रुपये. मूर्तीकाराने कोणाच्या नजरेस पडू न देता रात्रीच्या वेळी ही मूर्ती साकारली आणी याच मूर्तीची पाळज गावात स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत गणपतीची मूर्ती विसर्जित न करता दरवर्षी हा महोत्सव चालू असतो.

भोकर तालुक्यातील पाळजचा गणपती

हेही वाचा - Saibaba Sansthan आंध्रप्रदेशातील भक्ताने साईचरणी अर्पण केला 36 लाखांचा सोन्याचा मुकुट; 620 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताटही केले दान

Last Updated : Sep 1, 2022, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.