ETV Bharat / state

नांदेडमध्ये शिवशाही बसचा अपघात; चार प्रवासी गंभीर जखमी - शिवशाही बसचा अपघात

शिवशाही बसवरील ताबा सुटल्याने बस किलोमीटरचे अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

शिवशाही बस
author img

By

Published : Jul 10, 2019, 2:27 PM IST

नांदेड - नागपूरहून नांदेडकडे येत असलेल्या शिवशाही बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस नामफलकावर धडकल्याने ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड ते अर्धापूर मार्गावर आज पहाटे 5.45 वाजता घडली.

अपघातग्रस्त शिवशाही बस

शिवशाही बस (क्र.एम.एच.06 बी.डब्ल्यू.0813) प्रवाशांना घेऊन नागपूरहून नांदेडला येत असताना पिंपळगाव फाटा जवळील दशमेश हॉटेलसमोर आली असता, बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस किलोमीटरचे अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात राम कृष्णराव ढोरे (वय 49), श्याम कृष्णराव ढोरे (वय 53)नामदेव कावळे (वय 29) रा.नागपूर, कैलास शेळके रा.चिंचोली दिग्रस हे गंभीर जखमी झाले आहेत.

Intro:नांदेड - नांदेडमध्ये शिवशाही बसचा अपघात; चार प्रवासी गंभीर जखमी.

नांदेड : नागपूर हुन नांदेड कडे येत असलेल्या शिवशाही बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नामफलकावर धडकल्याची घटना नांदेड ते अर्धापुर मार्गावर आज पहाटे 5.45 वाजता घडली,या अपघातात चार प्रवासी गंभीर प्रवासी जखमी झाले आहेत.Body:
शिवशाही बस क्र.एम.एच.06 बी.डब्ल्यू.0813
ही बस प्रवाशांना घेऊन नागपुर हुन नांदेडला येत असताना सदर बस आज पहाटे 5.45 वाजताच्या सुमारास अर्धापुर ते नांदेड मार्गवर असलेल्या पिंपळगाव फाटा जवळील दशमेश हॉटेल समोर आली असता बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने
सदर बस किलो मीटर अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली.या अपघातात राम कृष्णराव ढोरे(49),श्याम कृष्णराव ढोरे(53)नामदेव कावळे (29) रा.नागपूर, कैलास शेळके रा.चिंचोली दिग्रस गंभीर जखमी झाले आहेत.Conclusion:
शिवशाही बस क्र.एम.एच.06 बी.डब्ल्यू.0813
ही बस प्रवाशांना घेऊन नागपुर हुन नांदेडला येत असताना सदर बस आज पहाटे 5.45 वाजताच्या सुमारास अर्धापुर ते नांदेड मार्गवर असलेल्या पिंपळगाव फाटा जवळील दशमेश हॉटेल समोर आली असता बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने
सदर बस किलो मीटर अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली.या अपघातात राम कृष्णराव ढोरे(49),श्याम कृष्णराव ढोरे(53)नामदेव कावळे (29) रा.नागपूर, कैलास शेळके रा.चिंचोली दिग्रस गंभीर जखमी झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.