ETV Bharat / state

मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन - पोलीस निरीक्षक

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूर शहरात मुस्लिम बांधवांच्यावतीने 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. बकरी ईदनिमित्त ईदगाहच्यासमोर मदत निधी संकलित करण्यात आली.

बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन
author img

By

Published : Aug 12, 2019, 1:11 PM IST

नांदेड - सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूर शहरात मुस्लिम बांधवांच्यावतीने 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. बकरी ईदनिमित्त ईदगाहच्यासमोर मदत निधी संकलित करण्यात आली.

Nanded Bakari Eid
बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन

कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. या पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य केले जात आहे. तर आज रोजी त्याग व बलिदानचे प्रतीक असलेल्या बकरी ईदनिमित्त माहूर शहरातील समस्त मुस्लिम बांधवांतर्फे पूरग्रस्तांसाठी 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. यावेळी नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह परिसरासमोर फिरोज दोसाणी मित्र मंडळाच्यावतीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत निधी संकलन करण्यात आली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहरवाल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, प्रा. भगवान जोगदंड पाटील, जमादार राठोड, मंडळ अधिकारी येरावार, तलाठी पेंटावाड, हाजी रउप सौदागर, पाशा भाई, जिया सर, नुर भाऊ, मझर गुरुजी, इम्रान सुरय्या, फैजल जखुरा, सप्पु दोसानी, इरफान सय्यद, जमीर सौदागर, मुजीब फारुकी, सोहेल शेख, फिरोज अली, अशपाक अकबानी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Intro:नांदेड - मुस्लिम बांधवां तर्फे बकरी ईद निमित्त इदगाह च्या समोर पूरग्रस्तासाठी मदत निधी संकलन!

मुस्लिम बांधवांचा स्त्यूत उपक्रम!

माहूर : नैसर्गिक आपत्ती ही सांगुन येत नाही. त्यातुन नुकसानही अमाप असते. सांगली आणि कोल्हापूर मधील महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झालेत.पूर नैसर्गिक आपत्तीच अशा घटनांत झालेल्या नुकसानापासुन तेथील नागरिकांना या आपत्तीपासुन सावरण्यासाठी आपली छोटीशी मदतही लाखमोलाची ठरणार असल्याने माहूर शहरातील समस्त मुस्लिम बांधवाना तर्फे बकरी ईद निमित्त इदगाह च्या समोर 'चला देऊ या मदतीचा हात' ही संकल्पना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक फिरोज दोसानी मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येऊन मदत निधी संकलन करण्यात आली.Body:
कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य केले जात आहे.आज दिनांक १२ सोमवार रोजी त्याग व बलिदानचे प्रतीक असलेल्या बकरी ईदनिमित्त माहूर शहरातील समस्त मुस्लिम बांधवांन तर्फे नमाज पठण झाल्या नंतर ईदगाह परिसरा समोर फिरोज दोसाणी मित्र मंडळाच्या वतीने पुर ग्रस्तांच्या मदतीसाठी मदत निधी संकलन करण्यात आली.Conclusion:यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आसाराम जवाहरवाल,पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, प्रा.भगवान जोगदंड पाटील,जमादार राठोड, मंडळ अधिकारी येरावार, तलाठी पेंटावाड, हाजी रउप सौदागर, पाशा भाई,जिया सर, नुर भाऊ, मझर गुरुजी, इम्रान सुरय्या,फैजल जखुरा, सप्पु दोसानी,इरफान सय्यद,जमीर सौदागर,मुजीब फारुकी,सोहेल शेख,फिरोज अली,अशपाक अकबानी यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
_____________________________________
FTP feed over
Ned Mahur Today News vis
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.