ETV Bharat / state

सांगलीच्या जागेबाबत २ दिवसात निर्णय घेऊ, चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्वासन - सांगली लोकसभा मतदारसंघ

महापालिकेचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने अशोक चव्हाण यांच्या घरी भेट घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी मित्र पक्षावर अन्याय होणार नाही आणि सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी येत्या २ दिवसात सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती साखळकर यांनी दिली.

सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना खासदार अशोक चव्हाण
author img

By

Published : Mar 28, 2019, 12:53 PM IST

Updated : Mar 28, 2019, 2:28 PM IST

नांदेड - सांगलीच्या जागेचा २ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले आहे. सांगलीच्या तिढ्याबाबत बुधवारी सांगलीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेड येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली. तसेच सांगलीची जागा मित्र पक्ष स्वाभिमानीला न सोडता पक्षाकडून लढवली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन देताना खासदार अशोक चव्हाण

महापालिकेचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने अशोक चव्हाण यांच्या घरी भेट घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी मित्र पक्षावर अन्याय होणार नाही आणि सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी येत्या २ दिवसात सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती साखळकर यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी आहे. त्यावेळी आघाडी अबाधित राहावी यादृष्टीने सांगलीतील काँगेस नेत्यांनी निर्णय घ्यावा. प्रतीक पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र बसून मार्ग काढावा. सांगलीच्या जागेबाबत येथील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी चर्चा यांच्याशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

Intro:Body:सांगलीच्या जागेबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ-खा.अशोक चव्हाण

नांदेड: सांगलीच्या जागेचा दोन दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सांगलीच्या तिढयाबाबत आज सांगलीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना नांदेड येथे अशोक चव्हाण यांची भेट घेत सांगलीची जागा मित्र पक्ष स्वाभिमानीला न सोडता पक्षाकडून लढवली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सांगली लोकसभेची जागेबाबत निर्माण झालेल्या तिढयाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली महापालिकेचे २१ नगरसेवक आणि जिल्हापरिषद सदस्यांनी नांदेडला धाव घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेट घेतली आहे.
भेटीसाठी नांदेड येथी निवासस्थानी घेतली.यावेळी सांगलीची जागा काँग्रेसलकडेच ठेवावी,मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देऊ नये असे साकडे घातले आहे. महापालिकेचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळामे अशोक चव्हाण यांच्या घरी भेट घेतली.यावेळी सर्व नगरसेवकांनी मित्र पक्षावर अन्याय होणार आणि सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.
यावेळी अशोक चव्हाण यांनी येत्या दोन दिवसात सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडवू असं ,सांगली काँग्रेस आणि मित्र पक्ष स्वाभिमानीवर अन्याय होणार या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याचे सांगली महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी दिली आहे..

तसेच सांगलीच्या जागे संदर्भाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी स सोडावी ,याबाबत दरम्यान सांगलीच्या जागेबाबत येथील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी चर्चा यांच्याशी चर्चा करावी असं देखील चव्हाण म्हणाले .. प्रतीक पाटील ,विशाल पाटील ,विश्वजित कदम ,पृथ्वीराज पाटील ,हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र बसून मार्ग काढावा .. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी आहे .. तेव्हा आघाडी अबाधित राहावी यादृष्टीने सांगलीतील काँगेस नेत्यांनी निर्णय घ्यावा असं खा.अशोक चव्हाण म्हणाले ...

बाईट - अशोक चव्हाण - प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
बाईट - करीम मिस्त्री - नगरसेवक काँग्रेस सांगलीConclusion:
Last Updated : Mar 28, 2019, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.