ETV Bharat / state

नांदेड : उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला अटक करा, उच्च न्यायालयाचे सीआयडीला आदेश - high c ourt on santosh venikar

कोट्यवधी रुपयांचे शासकीय धान्य काळ्या बाजारात विकल्याचा गुन्हा गेल्यावर्षी जुलै महिन्यात दाखल झाला होता. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्याने स्वतंत्र याचिका दाखल करून या प्रकरणाचा योग्य तपास करावा, अशी मागणी केली होती.

उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर
author img

By

Published : Sep 1, 2019, 1:48 PM IST

नांदेड - नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला अटक करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीआयडीला दिले आहेत. कृष्णूर इथल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी वेणीकरला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेणीकर सापडत नसल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - अमित शाह, मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत राहणार उपस्थित

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांचे शासकीय धान्य काळ्या बाजारात विकल्याचा गुन्हा गेल्यावर्षी जुलै महिन्यात दाखल झाला होता. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्याने स्वतंत्र याचिका दाखल करून या प्रकरणाचा योग्य तपास करावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा - ...तर भर चौकात सहकुटुंब फाशी घेऊ - कृषी राज्यमंत्री खोत

आता या प्रकरणात उपजिल्हाधिकारी वेणीकर सापडत नसल्यास त्यांचे पोस्टर लावावेत, संपत्ती जप्त करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाचे हे आदेश आज नांदेडमध्ये आले असून आता वेणीकरला स्वतःला सीआयडीच्या स्वाधीन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल

Intro:नांदेड : उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर ला अटक करा.
- उच्च न्यायालयाने सीआयडीला दिले आदेश.

नांदेड : नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर ला अटक करा असे आदेश उच्च न्यायालयाने सीआयडीला दिले आहेत. कृष्णूर इथल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी वेणीकरला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेणीकर सापडत नसल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.Body:
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत खळबळ उडालीय. कोट्यवधी रुपयांचे शासकीय धान्य काळ्या बाजारात विकल्याचा गुन्हा गेल्यावर्षी जुलै महिन्यात दाखल झाला होता. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्याने स्वतंत्र याचिका दाखल करून या प्रकरणाचा योग्य तपास करावा अशी मागणी केली होती.Conclusion:
आता या प्रकरणात उपजिल्हाधिकारी वेणीकर सापडत नसल्यास त्यांचे पोस्टर लावावेत, संपत्ती जप्त करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाचे हे आदेश आज नांदेडमध्ये आले असून आता वेणीकरला स्वतःला सीआयडीच्या स्वाधीन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे मानल्या जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.