ETV Bharat / state

Gram Panchayat Election Result : किनवट तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज - Counting of Gram Panchayat Election

किनवट तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुक ( Gram Panchayat Elections ) मतमोजणी आज होणार आहे. भावी सरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Gram Panchayat Elections 2022 ) ७० टक्यापर्यंत मतदान झाले,

Gram Panchayat Election Result
ग्रामपंचायतीची मतमोजणी आज
author img

By

Published : Sep 19, 2022, 9:30 AM IST

नांदेड - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या किनवट ( Panchayat Elections in Kinwat Taluka ) तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ( Gram Panchayat Elections ) ७० टक्यापर्यंत मतदान झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. किनवट तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याचे तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी सांगितले.

७० टक्के पर्यंत मतदान - किनवट तालुक्यात संपन्न झालेल्या ४४ ग्रामपंचायत ( Gram Panchayat Elections 2022 ) मधील सरपंच पदाचे १४९ उमेदवार रिंगणात होते तर ४४ ग्रामपंचायतीमधील ३६१ ग्रामपंचायत सदस्या साठी ८०८ उमेदवार रिंगणात होते. ४४ ग्रामपंचायतीमध्ये एकूण मतदार ७५ हजार ६०३ त्यापैकी ३६ हजार ६३२ स्त्रिया तर, ३८ हजार ९०० पुरुष मतदार होते. तसेच सहा तृतीयपंथी मतदार या ४४ ग्रामपंचायती अंतर्गत होते. आज झालेल्या निवडणुकीमध्ये फारसा मतदारांचा उत्साह दिसून येत नव्हता. दुपारी दीड वाजेपर्यंत फक्त तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत मध्ये ३८ टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत ७० टक्के पर्यंत मतदान झाले असा अंदाज वर्तवला जात आहे.

आजच्या निकालाची उत्सुकता - सहाय्यक जिल्हा अधिकारी कीर्ती कुमार पुजार तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव हे स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यू सोळंके १३ पोलीस अधिकारी १५५ पोलीस कर्मचारी १०३ गृहरक्षक दलाचे जवान या बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले होते. तरी एकूण सर्व मतदान केंद्रावर १५५ केंद्र अध्यक्ष १५५ मतदान अधिकारी ४६५ छत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मत पेट्या वापस आणण्यासाठी तेरा बस गाड्यांची व्यवस्था केली होती. रात्री उशिरापर्यंत सर्व मतभेच्या किनवट तहसीलमध्ये जमा झाल्या. दिनांक १९ सकाळी दहा वाजता मतमोजणीला आरंभ होईल अशी तहसीलदार यांनी सांगितले आज ४४ ग्रामपंचायतीमधील १४९ सरपंच उमेदवारांचे भवितव्य पेटीत सील बंद झाले आहे. दर ३६१ ग्राम सदस्यांचे भवितव्य पेटीत शील बंद असून अनेकांना आजच्या निकालाची उत्सुकता ( Counting of Gram Panchayat Election today ) लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.