ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला...!

शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णूपूरी धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्याचा एक दरवाजा रविवारी रात्री उघडण्यात आला होता. मात्र, सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे तो पुन्हा बंद करण्यात आल्याची माहिती नियंत्रण अधिकारी अर्जुन शिंगरवाड यांनी दिली.

vishnupuri dam's door open in nanded
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला...!
author img

By

Published : Jun 14, 2021, 9:01 PM IST

नांदेड - जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सर्वदूर पाऊस होत आहे. जिल्ह्यातील धर्माबाद महसूल मंडळात सर्वाधिक 85 मी.मी. पाऊस झाला आहे. माहूर तालूक्यातील सिंदखेडमध्ये (72 मिमी), वाई ( 68 मिमी), भोकर (66 मिमी) या चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडाच्या सीमेवर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला...!
विष्णूपूरी धरण शंभर टक्के भरले..!

शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णूपूरी धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्याचा एक दरवाजा रविवारी रात्री उघडण्यात आला होता. मात्र, सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे तो पुन्हा बंद करण्यात आल्याची माहिती नियंत्रण अधिकारी अर्जुन शिंगरवाड यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये (दि.14/06/2021)
कंधार-26
बिलोली-29
किनवट-54
भोकर-66
उमरी-42
हिमायतनगर-26
माहूर-50
मुदखेड-34
अर्धापूर-38
धर्माबाद-85
नायगाव-19
लोहा-27
नायगाव-19

हेही वाचा - कोरोनाने हवालदिल चालक पोलिसांच्या हफ्ता वसुलीने हैराण, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.