ETV Bharat / state

नांदेड मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

घटना पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टर गायकवाड यांची विचारपूस करून पोलिसांना आरोपी शोधण्याचे आदेश दिले आहेत.

नांदेड मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
author img

By

Published : Apr 9, 2019, 1:46 PM IST

नांदेड - २ अज्ञात व्यक्तींनी नांदेड मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही घटना रात्री साडे आकरा नंतर घडल्या आहेत. अहमदपूर येथील रहिवासी शेख नजीब अब्दुल गफार हे भोकरहुन अहमदपूरकडे जात होते. त्यावेळी शहरातील कौठा येथील आयजी ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर दोन अज्ञातांणी दुचाकीवरून येऊन शेख नजीब यांच्या कारवर गोळीबार केला. त्यात शेख यांच्या उजव्या हाताच्या खाली गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नांदेड मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

दुसऱ्या घटनेत डोंगरकडा येथील डॉक्टर सतीश गायकवाड हे आपल्या कुटुंबींसोबत अहमदपूरहून नांदेडकडे येत होते. मुसलमानवाडी येथे कार समोर दुचाकी लावून अज्ञात २ आरोपींनी त्यांच्या कारवर गोळी बार केला. त्यात डॉक्टर गायकवाड यांच्या पाठीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टर गायकवाड यांची विचारपूस करून पोलिसांना आरोपी शोधण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

या पूर्वीही नांदेड मध्ये दोन मोठया व्यापाऱ्यांवर बंदुकीने गोळीबार केल्याच्या घटना झाल्याने नांदेडकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. अश्या घटना नांदेड मध्ये वारंवार घडत असल्याने नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Intro:नांदेड - नांदेडात पुन्हा गोळीबार एकाच मृत्यू,तर एकजण गंभीर.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाला गोळीबार

नांदेड नांदेड मध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या दोन घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ह्या दोन्ही घटना रात्री साडे आकरा नंतर घडल्या असून.अहमदपूर येथील रहिवासी शेख नजीब अब्दुल गफार हे भोकरहुन अहमदपूरकडे जाताना शहरातील कौठा येथील आयजी ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर दोन अज्ञातांणी दुचाकीवरून येऊन शेख नजीब यांच्या कार समोर येऊन त्याच्या कारवर गोळीबार केला त्यात शेख यांच्या उजव्या हाताच्या खाली गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.Body:तर दुसऱ्या घटनेत डोंगरकडा येथील डॉक्टर सतीश गायकवाड़ हे आपल्या कुटुंबींसोबत अहमदपूरहून नांदेडकडे येतांना मुसलमानवाडी येथे कार समोर दुचाकी लावून अज्ञात दोन आरोपींनी त्यांच्या कारवर गोळी बार केला आहे. त्यात डॉक्टर गायकवाड़ यांच्या पाठीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झालेत.ही घटना पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना कळताच शासकीय रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टर गायकवाड़ यांची विचारपूस करून पोलिसांना आरोपी शोधण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात दोन आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:या पूर्वीही नांदेड मध्ये दोन मोठया व्यापाऱ्यांवर बंदुकीने गोळीबार केल्याच्या घटना झाल्याने नांदेडकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. असून अश्या घटना नांदेड मध्ये वारंवार घडत असल्याने नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.