ETV Bharat / state

महाराष्ट्र तोडण्याचा भाजप सरकारचा डाव - अशोक चव्हाण

भाजपचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव रस्त्यावर उतरून उधळून लावण्यासाठी तरुणांनी तयार राहण्याची गरज आहे. जनतेच्या विकासासाठी व एकसंघ महाराष्ट्रासाठी मी स्वतः रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी अर्धापूर येथील युवा मंथन शिबिरात म्हटले.

author img

By

Published : Aug 18, 2019, 7:05 PM IST

अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला

नांदेड - महाराष्ट्राचे विभाजन करून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र वेगळे करण्याचा डाव भाजप सरकारचा आहे. शिवाय ईसापूर धरणाचे पाणी इतर ठिकाणी वळवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. अर्धापूर येथील युवा मंथन शिबिरात ते बोलत होते.

भाजपचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव रस्त्यावर उतरून उधळून लावण्यासाठी तरुणांनी तयार राहण्याची गरज आहे. जनतेच्या विकासासाठी व एकसंघ महाराष्ट्रासाठी मी स्वतः रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. शंकररराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अर्धापूर शहरातील राजहंस गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी युवा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून काँग्रेसचा इतिहास तसेच कै. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छत्रपती कानोडे यांनी तर प्रास्ताविक पप्पु पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार सचिन सावंत, आमदार डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, पप्पु पाटील कोंढेकर, मदन देशमुख, बालाजी गव्हाने, राजु शेटे, शेख लायक, डॉ. विशाल लंगडेसह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अर्धापूर शहरासह येळेगाव गटातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:एकसंघ महाराष्ट्रासाठी खांद्याला खांदा लावून लढू - अशोकराव चव्हाण. 

-----------------------------------------------------------

              नांदेड: महाराष्ट्राचे विभाजन करून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र वेगळे करण्याचा डाव भाजपा सरकारचा आहे. तसेच ईसापूर धरणाचे पाणी ईतर ठिकाणी वळविण्याचे काम राज्यातील युतीचे सरकार करित आहे. भाजपचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव रस्त्यावर उतरून उधळून लावण्यासाठी तरुणांनी तयार राहण्याची गरज आहे. जनतेच्या विकासासाठी व एकसंघ महाराष्ट्रासाठी मी स्वतः रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्धापूर येथील युवा मंथन शिबिरात बोलताना केले. 
Body:एकसंघ महाराष्ट्रासाठी खांद्याला खांदा लावून लढू - अशोकराव चव्हाण. 

-----------------------------------------------------------

              नांदेड: महाराष्ट्राचे विभाजन करून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र वेगळे करण्याचा डाव भाजपा सरकारचा आहे. तसेच ईसापूर धरणाचे पाणी ईतर ठिकाणी वळविण्याचे काम राज्यातील युतीचे सरकार करित आहे. भाजपचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव रस्त्यावर उतरून उधळून लावण्यासाठी तरुणांनी तयार राहण्याची गरज आहे. जनतेच्या विकासासाठी व एकसंघ महाराष्ट्रासाठी मी स्वतः रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्धापूर येथील युवा मंथन शिबिरात बोलताना केले. 

           □ कै. शंकररराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अर्धापूर शहरातील राजहंस गार्डन मंगल कार्यालयात दि. १७ ऑगस्ट शनिवारी युवा मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते.
           □ यावेळी चित्रफितींच्या माध्यमातून काॅग्रेसचा इतिहास, कै. शंकरराव चव्हाण यांचे जीवन कार्य या विषयी माहिती देण्यात आली. चंदनकुमार राॅय यांनी प्रशिक्षण दिले. प्रशोन्नोत्तरच्या माध्यमातून नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन छत्रपती कानोडे यांनी केले तर प्रास्ताविक पप्पु पाटील यांनी केले. या शिबिरात अर्धापूर शहरासह येळेगाव गटातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काॅग्रेसचे प्रवक्ते आमदार सचिन सावंत, आमदार डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काॅग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवक काॅग्रेसचे नांदेड लोकसभा अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काॅग्रेसचे प्रवक्ते आमदार सचिन सावंत, आमदार डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काॅग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवक काॅग्रेसचे नांदेड लोकसभा अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

           -----------------------------------

                                              Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.