ETV Bharat / state

नांदेड : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तरुणावर तलवारीने हल्ला

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नांदेडमधील तरुणावर तलवारीने वार करत मारहाण करण्यात आली. यात तरूण गंभीर जखमी झाला आहे.

विमानतळ पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:30 AM IST

नांदेड - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका तरुणावर तलवारीने वार करत मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील पंचशील चौक, गोविंदनगर भागात ही घटना घडली.

मेकॅनिक असलेल्या तन्वीर खान सिकंदर खान (वय,१९) याला पोलिसांचा खबऱ्या आहे म्हणून आरोपी नागेश गायकवाड (रा.लक्ष्मीनगर, नांदेड) याने शिविगाळ केली. तन्वीरच्या मनगटावर आणि पायावर तलवारीने वार करून जिवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी किमान समान कार्यक्रमाचा झांगडगुत्ता?

याबाबत तन्वीर खानच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात २९०/२०१९ कलम ३२६, ५०४, ५०६, कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे करत आहेत.

Intro:नांदेड : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तरुणावर तलवारीने हल्ला.
- शहरातील गोविंदनगर भागातील घटना.

नांदेड : शहरातील पंचशील चौक गोविंदनगर भागात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका तरुणाल मारहाण करण्यात आली आहे. Body:या भागातील रहिवासी व मेकॅनिक तन्वीर खान सिकंदर खान-१९ या तरुणाला तू पोलिसांचा खबऱ्या आहेस म्हणून आरोपी नागेश गायकवाड रा.लक्ष्मीनगर नांदेड याने शिविगाळ केली. तसेच
तन्वीरच्या हाताच्या मनगटावर व पायावर तलवारीने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.Conclusion:याबाबत तनवीर खानच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुरनं २९०/२०१९ कलम ३२६, ५०४, ५०६, कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शिनगारे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.