ETV Bharat / state

नांदेडमध्ये गोवा बनावटीची 12 लाखांची अवैध दारू जप्त, ५ जणांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नांदेड-लोहा मार्गावर एक संशयित कार तपासली असता त्यामध्ये अवैध दारू सापडली.

नांदेडमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू जप्त
author img

By

Published : Sep 28, 2019, 7:38 PM IST

नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (शनिवारी) नांदेड-लोहा मार्गावर गोवा बनावटीची 12 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. एका कारमधून या दारूची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीची अवैध दारू केली जप्त

हेही वाचा - यवतमाळमधील बिबी गावच्या महिलांचा दुर्गावतार; गावठी हातभट्टीवर टाकली धाड

जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विकली जात होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नांदेड-लोहा मार्गावर एक संशयित कार तपासली असता कारमध्ये अवैध दारू सापडली. घटनेचा पुढील तपास उत्पादन शुल्कचे पथक करत आहे.

Intro:नांदेड : गोवा राज्यातील 12 लाखांची अवैध दारू नांदेडात जप्त.

नांदेड : नांदेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 12 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे.Body:
गोवा राज्यात निर्मित केलेली ही दारू अवैधरित्या विकल्या जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला याबाबद माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.Conclusion:

नांदेड - लोहा मार्गावर आज ही कारवाई करण्यात आली असून, एका कारमधून या दारूची वाहतूक केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाने ही दारू जप्त केली असून, दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.