ETV Bharat / state

खाणीत मातीचा ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू, एका चिनी नागरिकाचा समावेश

author img

By

Published : Jan 23, 2020, 10:45 PM IST

जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा येथे असलेल्या मोईलच्या खाणीतील मातीचा ढिगारा कोसळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. मृतकांमध्ये एक चिनी मजुरासह एक स्थानिक कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

मातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर - जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा येथे असलेल्या मोईलच्या खाणीतील मातीचा ढिगारा ढासळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका चिनी मजुरासह एका स्थानिक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पंकज चौरेवार आणि चँन गँग अशी या अपघातातील मृतकांची नावे आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून खापाच्या गुमगाव येथील मोईलच्या मँग्निज खाणीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणाचे काम चीनची कंपनी करत असल्याने त्याठिकाणी चिनी कामगार कामाला आहेत. घटनेच्या वेळी रस्ता बनवण्याचे काम सुरू असताना मँग्निजच्या खाणीत मातीचा ढिगारा ढासळल्याने 2 मजुरांचा मृत्यू झाला तर, दोन मजूर जखमी झाले. मृतकांमध्ये एक भारतीय पंकज चौरेवार आणि चँन गँग नामक एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. तर, अनिल देवमन बागडे आणि युवान यंश शान अशी घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - राज ठाकरे यांनी आधी राजकीय भूमिका स्पष्ट करावी - गिरीश व्यास

हेही वाचा - 'मनसेने झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार'

Intro:नागपुर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा येथे असलेल्या मोईलच्या खाणीतील मातीचा ढिगारा कोसळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्य झाला आहे...मृतकांमध्ये एक चिनी मजुरासह एक स्थानिक कर्मचाऱ्याचा समावेश आहेBody:गेल्या तीन वर्षांपासून खापाच्या गुमगाव येथील मोईलच्या मॅगझीन खाणीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे....विस्तारीकरणाचे काम चिनी कंपनी करत असल्याने त्याठिकाणी चिनी कामगार कामाला आहेत...घटनेच्या वेळी रस्ता बनवण्याचे काम सुरू असताना मेग्निज च्या खाणीत ( mine ) मातीचा ढिगारा कोसळल्याने 2 मजुरांचा मृत्यू झाला,तर दोन मजूर जखमी झाले...मृतकांमध्ये एक भारतीय तर एका चीनी नागरिकाचा ही समावेश...पंकज चौरेवार आणि चँन गँग अशी मृतकांची नावे आहेत...तर अनिल देवमन बागडे आणि युवान यंशशान अशी जखमींची नावे आहेत...चँन गँग हे चिनी नागरिक आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.