ETV Bharat / state

नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर 6 जण जखमी

नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने खासगी बस निघाली होती. टेलिफोन एक्सचेंज चौकात बस आल्यावर रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.

author img

By

Published : Jul 12, 2019, 12:22 PM IST

अपघात झालेली बस आणि ट्रक

नागपूर - येथील नागपूर-भंडारा मार्गावरील टेलिफिन एक्सचेंज चौकात बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघाताची ही घटना आज सकाळी घडली.

नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 6 जखमी

नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने खासगी बस निघाली होती. टेलिफोन एक्सचेंज चौकात बस आली असता एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसमधील एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर, 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच लकडगंज शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी पोलीस येण्याआधीच मदतकार्य सुरू केले होते.

Intro:नागपूर-भंडारा मार्गावरील टेलिफिन एक्सचेंज चौकात बस आणि ट्रक मध्ये भीषण अपघात झाला आहे....या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे,तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत...जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकुर्ती धोक्याबाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे
Body:घटना आज सकाळी घडली आहे....नागपूर कडून भांडराच्या दिशेने निघालेली खासगी बस टेलिफोन येताच रास्ता क्रॉस करणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली...अपघात इतका भीषण होता की बस मधील एका प्रवाशाचा घटनास्थळी च मृत्यू झाला,तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत....अपघाताची सूचना मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र स्थानिकांनी आधीच मदतकार्य सुरू केले होते..जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकुर्ती धोक्याबाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.