ETV Bharat / state

शरद पवार नागपुरात दाखल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वाढदिसाला राहणार हजर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बुधवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 85 वा वाढदिवस नागपुरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या पुढाकाराने होत आहे.

Sharad Pawar to visit vidarbha
शरद पवार नागपुरात दाखल
author img

By

Published : Dec 17, 2019, 9:00 PM IST

Updated : Dec 17, 2019, 9:42 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे आज नागपुरमध्ये आगमन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर हे नागपुरातील पहिले हिवाळी अधिवेशन आहे. विदर्भातील जनतेच्या न्याय मागण्यांबाबत सरकारला मार्गदर्शन करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विस्तार करण्यासाठी नागपुरात आले आहेत.

शरद पवार नागपुरात दाखल

हेही वाचा - कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे

तसेच बुधवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 85 वा वाढदिवस नागपुरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या पुढाकाराने होत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेत खासकरून काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रतिभा पाटील यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केली होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 डिसेंबरला प्रतिभा पाटील यांच्या वाढदिवस सत्काराच्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

Intro:mh_ngp_sharad_pawar_reach_nagpur_7204321

राष्ट्रवादीचे शरद पवार नागपुरात दाखल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा

नागपुरात सध्या तिन पक्षाचे एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पाहिले अधिवेशन भाजपाचा गड असलेला उपराजधानी आहे. या निमित्ताने बुधवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांना 85 वर्ष पूर्ण होत असल्याने यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे. हा सत्करा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याने त्यांचे आगमन आज नागपुरात झाले. नागपूर विमान तळावर शरद पवार यांचे आगमन झाले.

आज त्यांची पक्षाच्या अमदारासोबत प्रेसक्लबला बैठक
यांच्या जाहीर सत्कार उद्या होणार असल्याने पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते होते. त्यांची राष्ट्रवादीच्या अमदारासह प्रेस क्लबला होणार बैठक बैठीकिला संबोधित करणार आहे. इथे प्रेसला परवानगी नसल्याने खाजगी चर्चा होणार आहे. यात कदाचित आमदारांना सभागृहाच्या बाबतीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांचा देवगिरी बंगल्यावर ते जाणार असून तिथे काही लोक भेटतील.उद्या सुद्धा भेटी घेणार आहे. त्यांनतर मुख्य कार्यक्रम म्हणजे माजी राष्ट्रपती याचे 85 वर्षात पदारर्पण होणार असल्याने त्याचा सत्कार होणार आहे.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.