ETV Bharat / state

नागपूर : महालगाव परिसरात सॉ मिलला आग; कोट्यवधींचे लाकूड जळून खाक

सहा सॉ मिल आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने चार सॉ मिल जळून खाक झाल्या आहेत. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे लाकूड जळून खाक झाले आहे.  या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

author img

By

Published : Apr 13, 2019, 12:43 PM IST

महालगाव परिसरात सॉ मिलला लागलेल्या आगीत कोट्यवधींचे लाकूड जळून खाक झाले आहे.

नागपूर - शहरालगत असलेल्या महालगाव कापशी परिसरात आरामशीनला मोठी आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन विभागाच्या ८ प्रवर्गातील १० गाड्या आग विझविण्याकरिता घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आरामशीनला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

महालगाव परिसरात सॉ मिलला लागलेल्या आगीत कोट्यवधींचे लाकूड जळून खाक झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे नागपुरातील २०० सॉ मिलला (आरामशीन) अग्निशामक विभागाची एनओसीच नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात आरामशीन आहेत. सहा सॉ मिल आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने चार सॉ मिल जळून खाक झाल्या आहेत. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे लाकूड जळून खाक झाले आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Intro:नागपूर

महालगाव परिसरात साॅमील ला आग ; ४ साॅमील मधील कोटीवधींच लाकूड जळून खाक

नागपूर लगतं असलेल्या महालगाव कापशी परिसरात आरामशीनला मोठी आग लागक्याची घटना आज पहाटे च्या सुमारास घडलीय अग्निशमन विभागाच्या ८ प्रवर्गातील १० गाड्या आग विजविण्या करिता घटना स्थळी दाखल आरामशीनला आग लागण्याचं कारण अद्याप कळलं नाही. Body:महत्वाचं म्हणजे नागपूरातील २०० साॅमील (आरामशीन) ला अग्निशामक विेभागाची एनओसीचं नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात आरा मशीन आहेत सहा साॅ मिलला आगीच्या चपट्यात आल्यानं चार साॅ मिल जळून खाक झालेत. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं लाकूड जळून खाक झालंय. कुठलीही जीवित हानी झाली नसून थोडक्यात मोठी जीवित हानी टळलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.