ETV Bharat / state

'कोट्यवधीचा निधी खर्च झालाय.. सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आलेच पाहिजे'

कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. फडणवीस सरकारनेकर्जमाफी संदर्भांत लबाडी केली. त्यानंतर आत्ताचे सरकारदेखील लबाडी करत आहे. मात्र गेल्या सरकारच्या तुलनेत हे सरकार कमी लबाड असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला आहे.

राजू शेट्टी, स्वाभिमानी संघटना
राजू शेट्टी, स्वाभिमानी संघटना
author img

By

Published : Jan 11, 2020, 4:59 PM IST

Updated : Jan 11, 2020, 5:20 PM IST

नागपूर - सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आले पाहिजे. कोट्यवधीचा निधी खर्च होऊन देखील कुठे सिंचन दिसून येत नाही. त्यामुळे याला जबाबदार कोण? हे पुढे आलंच पाहिजे. यासाठी या घोटाळा प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात बोलत होते.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते

शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आणि त्यासाठी लावलेले निकश यामुळे ६ ते ७ हजार कोटी पेक्षा जास्तीची कर्ज माफी होऊ शकत नाही. मात्र, दुसरीकडे अर्थमंत्री जयंत पाटील हे ३१ हजार कोटींची कर्ज माफी दिल्याचा दावा करतात. एक तर कर्जमाफीच्या आकड्यांची बेरीज सांगावी, अथवा कर्जमाफीचे निकष बदलावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. फडणवीस सरकारनेकर्जमाफी संदर्भांत लबाडी केली. त्यानंतर आत्ताचे सरकारदेखील लबाडी करत आहे. मात्र गेल्या सरकारच्या तुलनेत हे सरकार कमी लबाड असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Intro:सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आले पाहिजे. कोट्यवधी च निधी खर्च होऊन देखील कुठे सिंचन नाही त्या मुळे याला जवाबदार कोण हे पुढे आलंच पाहिजे चौकशी व्हावी असं मत शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय ते महाविकास आघाडी च्या सरकार ने जाहीर केलेली कर्ज माफी आणि त्या साठी लावलेल्या निकशामुळे ६ ते७ हजर कोटी पेक्षा जास्ती ची कर्ज माफी होऊ शकत नाही.आणि दुसरी कडे अर्थमंत्री जयंत पाटील हे ३१ हजार कोटींची कर्ज माफी दिल्याचा दावा करतात.

Body:एक तर कर्ज माफिच्या आकड्यांची बेरीज सांगावी अथवा कर्जमाफीचे निकष बदलावे कारण कर्जमाफी च्या आकड्यांन मध्ये तफावत आहे असं राजू शेट्टी म्हणाले फडणवीस सरकार नि कर्जमाफी संदर्भांत लबाडी केली आत्ताच सरकार देखील लबाडी करत आहे मात्र गेल्या सरकार च्या तुलनेत हे सरकार कमी लबाड असल्याचं सांगितलं

बाईट- राजू शेट्टी, अध्यक्ष,स्वाभीमानी शेतकरी संघटना

Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.