ETV Bharat / state

नागपूर मध्यसाठी प्रवीण दटकेंना वगळल्याने कार्यकर्त्यांचे आंदोलन - विधानसभा निवडणूक २०१९

नागपूर मध्यसाठी प्रवीण दटके यांना वगळून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी देण्यात आल्याने आंदोलन करत दटके समर्थकांनी भाजपच्या जातीय राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कार्यकर्त्यांचे आंदोलन
author img

By

Published : Oct 2, 2019, 12:47 PM IST

नागपूर- मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना वगळण्यात आले. त्यांच्या जागी विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी दिल्याने दटके समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले.

नागपूरमध्ये प्रवीण दटके समर्थकांचे आंदोलन
भाजपमध्ये जातीचे राजकारण कधीपर्यंत चालणार असा सवाल कार्यकर्त्यांनी बॅनर बाजीतून केला आहे. मध्य नागपूरसाठी प्रवीण दटके यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीनेच कार्यकर्त्यांना नाराज केले.

Intro:नागपूर ब्रेकिंग

मध्य नागपूर साठी प्रवीण दटके चं नाव वगळण्यात आल्यानं कार्यकर्त्यांच आंदोलन

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रा साठी शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना वगळून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी दिल्यानं दटके समर्थकांच आंदोलन भाजपात जातीचे राजकारण कधी पर्यन्त चालणार असा कार्यकर्त्यांनि बॅनर बाजीतून सवाल केला आहे. Body:मध्य नागपूर साठी प्रवीण दटके यांच्या नावाची जिरदार चर्चा होती मात्र भाजप ची पहिल्या यादीनेच कार्यकर्त्यांना नाराज केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.