ETV Bharat / state

नागपुरात ३२ वारांगनांसह ६० ग्राहक पोलिसांच्या ताब्यात; गंगा जमुना परिसरात पोलिसांची करवाई - Police raid in Ganga Jamuna area

नागपूर शहरातील गंगाजमुना परिसरात पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३२ वारांगनांसह ६० ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Police raided the Ganga Jamuna area of Nagpu and seized ३२ prostitutes
गंगा जमुना परिसरात पोलिसांची करवाई
author img

By

Published : Feb 13, 2020, 11:10 AM IST

नागपूर - शहरातील गंगाजमुना (रेडलाईट ) परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या परिसरात तब्बल ३२ वारांगना ६० ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वेशाव्यवसाय करवून घेणाऱ्या सात दलालांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

गंगा जमुना परिसरात पोलिसांची करवाई

पोलिसांच्या छाप्यानंतर अनेक आंबटशौकिनांनी परिसरातून पळ काढला. ताब्यात घेण्यात आलेल्यांची ओळख पत्र पडताळणीप्रसंगी अल्पवयीन व्यक्ती आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. यंदाची गंगा जमुनावर केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून देहव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालांवर पोलिसांची करडी नजर आहे. यापुढेही कारवाईचे सत्र सुरू राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.