ETV Bharat / state

Police Eye On Stray Dog : पोलिसांना गुन्हेगारांबरोबर भटक्या श्वानांवरही नजर ठेवावी लागणार; पोलीस आयुक्तांनी काढले परिपत्रक - Police Eye On Stray Dog

नागपूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी (New Responsibilities of Nagpur Police) आली आहे. पोलिसांना आता कुख्यात गुन्हेगारांबरोबर शहरातील भटक्या श्वानांवर नजर (Police Watch on Stray Dogs) ठेवून त्यांची गणना करावी (Counting Stray Dogs) लागणार आहे. एवढेच नाही तर भटक्या कुत्र्यांचा डेटा देखील गोळा (Collecting Data of Stray Dogs) करावा लागणार आहे. latest news from Nagpur. सामाजिक संस्था व स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे रस्त्यावरील कोणत्या कोणत्या ठिकाणी अन्न टाकतात का यावर लक्ष देण्याच्या सूचना ही या परिपत्रकात देण्यात आल्या आहे.

Police Eye On Stray Dog
भटक्या कुत्र्यांवर पोलिसांची नजर
author img

By

Published : Dec 2, 2022, 4:14 PM IST

नागपूर: नागपूर शहरातील गुंड, टोळ्यांसह असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करताना (Police Eye On Stray Dog) शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. मात्र कर्तव्यदक्ष पोलिसांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी (New Responsibilities of Nagpur Police) आली आहे. ती जबाबदारी साधीसुधी नसून पोलिसांना आता कुख्यात गुन्हेगारांबरोबर शहरातील भटक्या श्वानांवर नजर (Police Watch on Stray Dogs) ठेवून त्यांची गणना करावी (Counting Stray Dogs) लागणार आहे. एवढेच नाही तर भटक्या कुत्र्यांचा डेटा देखील गोळा (Collecting Data of Stray Dogs) करावा लागणार आहे. latest news from Nagpur

पोलीस आयुक्तांचे परिपत्रक : महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 44 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनसाठी असे परिपत्रक जारी केले आहे. त्यात पोलीस स्टेशन परिसरात किती मोकाट कुत्रे आहेत, याबाबत शहानिशा करून त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मॉनिटरिंग कमिटीला सूचित करा: भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित मॉनिटरिंग कमिटीला सूचित करावे अशा सूचना ही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत किती मोकाट कुत्र्यांनी लोकांना चावे घेतले आहे, याबाबतच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहे. याचे संकलनही पोलीस स्टेशनला करावे लागणार आहे.

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचे ठिकाण ओळखा : सामाजिक संस्था व स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे रस्त्यावरील कोणत्या कोणत्या ठिकाणी अन्न टाकतात का यावर लक्ष देण्याच्या सूचना ही या परिपत्रकात देण्यात आल्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.