ETV Bharat / state

'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास'; गोंड राजा ते माझी मेट्रो विषयावर चित्रप्रकल्प - Basoli Group

नागपूरच्या लक्ष्मीनगरच्या बालजगत येथे बसोलीग्रुपद्वारे 'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास' या विषयावर चित्रप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले.

Nagpur
author img

By

Published : Feb 11, 2019, 10:28 AM IST

नागपूर - लक्ष्मीनगरच्या बालजगत येथे बसोलीग्रुपद्वारे 'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास' या विषयावर चित्रप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नागपूर शहराच्या इतिहासावर चित्रे काढण्यात आली. गोंड राजा ते माझी मेट्रो, अशी शहरातील विविध ५० विषयांवर चित्रे रेखाटली गेली आहेत.

या चित्रप्रकल्पात जवळपास १७० चित्रकारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती, व्यावसायिक चित्रकार व बालचित्रकारांचा समावेश होता. मागील अनेक वर्षांपासून बसोली ग्रुपचे आयोजक चंद्रकांत चन्ने हे या चित्रप्रकल्पाचे आयोजन करतात. प्रत्येक चित्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदेश देत लहान मुलांना नागपूर शहराचा इतिहास समजणे, हा चित्रप्रकल्पाचा मुळ उद्देश आहे, असे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले.

Intro:नागपूर येथील लक्ष्मीनगर येथील बालजगत येथे आयोजित ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास या विषयावर चित्रप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये प्रामुख्याने नागपूर शहराचा इतिहासावर चित्र काढण्यात आली गोंड राजा ते माझी मेट्रो अश्या शहरातील विविध ५० विषयावर चित्र रेखाटली गेली.

Body:या चित्रप्रकल्पात जवळपास १७० चित्रकारांनी सहभाग घेतला होता.यात प्रत्येक ग्रुप मध्ये प्रतिष्ठित व्यक्ती ,व्यावसायिक चित्रकार व बालचित्रकारांचा समावेश होता. मागील अनेक वर्ष्यापासून बसोली ग्रुप चे आयोजक चंद्रकांत चन्ने ह्या माध्यमातून शहराला नवनवीन विषयांवर चित्रद्वारे नागपूर शहराला कॅनव्हास वर आणलंय.

Conclusion:प्रत्येक चित्रात राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक संदेश देत लहान मुलांना नागपूर शहराचा इतिहास समजणे हा मूळ उद्देश आहे असे चंद्रकांत चन्ने यांनी ईटीव्ही बोलताना सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.