ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली - देवेंद्र फडणवीस - devendra fadanvis winter session nagpur

राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भरवशावर केली होती का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

Opposition leader devendra fadnavis
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 17, 2019, 3:02 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. आम्ही त्याची आठवण करून दिल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत घोषित करा या मागणीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळात विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज स्थगित करावे लागले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भरवशावर केली होती का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही सत्तेत असताना राज्याच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत केली होती. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांसोबत विश्वासघात करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन - महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत घोषित करा या मागणीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळात विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज स्थगित करावे लागले आहे...मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती त्याची आठवण आम्ही करून दिल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे
Body:राज्य सरकारचा केंद्र सरकार कडे मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे ...हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भरवश्यावर केली होती का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला...आम्ही सत्तेत असताना राज्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांना मदत केली होती,मात्र हे सरकार शेतकर्या सोबत विश्वास घात करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय

बाईट- देवेंद्र फडणवीस- विरोधीपक्ष नेते Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.