ETV Bharat / state

नागपूर एअर फेस्ट २०१९ : वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण

'नागपूर एअर फेस्ट - २०१९ ' या विषेश एअर शोमध्ये वायुसेनेतील लढाऊ विमानांनी आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर केल्या. या शोमध्ये सारंग हेलिकॉप्टरचे पथक, सूर्यकिरण हे विमानांचे पथक तसेच आकाशगंगा हे स्काय डाईव्हर्सचे पथक यांनी त्यांच्या खास हवाई कसरतींचे सादरीकरण केले.

वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण
author img

By

Published : Nov 10, 2019, 2:55 PM IST

Updated : Nov 10, 2019, 3:39 PM IST

नागपूर - भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिवस आणि भारतीय वायुसेना मेंटनन्स कमांड नागपूर युनिटच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्त 'नागपूर एअर फेस्ट - २०१९ ' या विषेश एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण

या एअर शोमध्ये वायुसेनेतील लढाऊ विमानांनी आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर केल्या. या शोमध्ये सारंग हे हेलिकॉप्टरचे पथक, सूर्यकिरण विमानांचे पथक तसेच आकाशगंगा हे स्काय डाईव्हर्सचे पथक आणि त्यांच्या खास हवाई कसरतींचे सादरीकरण झाले. सकाळी दहा वाजता या शोला सुरुवात झाली. त्यापूर्वी एनसीएसीकडून 'एयरो मॉडेलिंग'शो सादर करण्यात आला.

हेही वाचा - भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम

Intro:Body:

नागपूर फ्लॅश 

भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिवस आणि भारतीय वायुसेनेच्या मेंटनन्स कमांडच्या नागपूर स्थित युनिटच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ' नागपूर एअर फेस्ट - २०१९ ' या एअर शो चे आयोजन करण्यात आले आहे...

या एअर शो मध्ये वायुसेनेतील लढाऊ विमान आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर करतील....

या एअर शो मध्ये सारंग हेलिकॉप्टरचे पथक, सूर्यकिरण विमानांचे पथक, आकाशगंगा हे स्काय डाईव्हर्स चे पथक त्यांच्या खास हवाई कसरती व फॉर्मेशन्स दाखवणार आहे... 

या एअर शो चे खास आकर्षण सुखोई एमकेआय विमान ठरणार असून ते अन्य एयरबेस वरून उड्डाण घेऊन नागपूरच्या आकाशातून जाणार आहे...  

या शिवाय एनसीएसी कडून एयरो मॉडेलिंग शो ही सादर केले जाणार आहे...

( मुख्य एयर शो 10 वाजता सुरू होणार आहे.. त्याआधी एयरो मॉडेलिंग शो होणार आहे)

Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.