नागपूर - कोरोनापासून आपण धडा घेऊन आपली जीवन पद्धती यापुढे बदलविण्याची गरज आहे. येणार्या काळात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिंग, फेस मास्क आणि स्वच्छता या गोष्टींचे आपल्याला प्रत्येक वेळी फक्त पालनच करायचे नाही तर त्याची सवयच लावून घ्यायची आहे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. तसेच त्या पद्धतीने आपले राहणीमान बदलावे, असेही ते म्हणाले.
'कोरोनापासून धडा घेऊन जीवनपद्धती बदलण्याची गरज' - Nagpur corona update
पुढील काळात लॉकडाऊन शिथिल होवो अथवा न होवो नागरिकांना आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक, हॉटेल रेस्टॉरेंट, आदी सर्व सुरू झाल्यास त्यामध्ये पूर्वीसारखी आपली वागणूक बंद करावी लागणार आहे, असे मत नागपुरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले आहे.

तुकाराम मुंढे (मनपा आयुक्त, नागपूर)