ETV Bharat / state

नागपूरच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमृता फडणवीसांनी सूचवला 'हा' उपाय

जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात भीषण पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याचा अंदाज मुखमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना देखील आला आहे. त्यामुळे पाणी बचतीची गरज त्यांनी देखील व्यक्त केली आहे.

author img

By

Published : Aug 17, 2019, 9:28 PM IST

Updated : Aug 17, 2019, 10:00 PM IST

फेटरीत ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस

नागपूर- जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात भीषण पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याचा अंदाज मुखमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना देखील आला आहे. त्यामुळे पाणी बचतीची गरज त्यांनी देखील व्यक्त केली आहे.

अमृता फडणवीस

नागपूरमध्ये इस्त्राईल आणि कॅलिफोर्निया यांसारखे पाणी तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव फेटरीमध्ये ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष निरंजन हिराचंदनी, आमदार समीर मेघे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना शेताचं उत्पन्न मिळावं, आर्थिक दर्जा सुधारावा, गाव सधन व्हावं यासाठी अमृता फडणवीस यांनी यावेळी हजार फळझाडे शेतकऱ्यांना वितरित केली. अमृता फडणवीस या अ‌ॅक्सिस बँकेच्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष तसेच नारेडको या रियल इस्टेट कौन्सिलच्या ब्रॅण्ड अँबेसेडर आहेत. या संस्थाच्यामार्फत फेटरी गावात ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:नागपूर

ईजराई,कॅलिफोर्निया सारख्या पाणी तंत्रज्ञानाची नागपूर ला गरज- अमृता फडणवीस

नागपूर वर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे -येणाऱ्या काळात शहरात भीषण पाण्याची समस्या निर्माण होणार अहोऊ शकते याचा अंदाज मिसेस मुखमंत्रीना देखील आलाय त्या मुळे पाणी बचतीची गरज त्यांनी देखील व्यक्त केली आहे आणि या करीता नागपूर ला ईजराईल आणि कॅलिफोर्निया सारख्या पाण्यावरील तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेBody:मुख्यमंत्र्यांच दत्तक गावा फेटरी मध्ये ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल चे अध्यक्ष निरंजन हिराचंदनीआमदार समीर मेघे उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना शेतातच उत्पन्न मिळावे, आर्थिक दर्जा सुधारावा, गाव सघन व्हावे यासाठी अमृता फडणवीस यांनी हजार फळझाडे शेतकऱयांना वितरित केले अमृता फडणवीस अक्सिस बँकेचा कॉर्पोरेट उपाध्यक्ष तसेच नारेडको या रियल इस्टेट कौन्सिल चा ब्रॅण्ड अँबेसेडर असल्यामुळे फेटरी गावात ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 10:00 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.