ETV Bharat / state

Bjp Vs Congress : आम्ही काय हातात बांगड्या घातल्या नाही, भाजपाचे काँग्रेसला आव्हान - काँग्रेसचे भाजपा कार्यालयासमोर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने ( Pm Modi On Maharashtra Congress ) भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ( Congress Agitation Bjp Office ) दिला. त्यानंतर भाजपानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही काही हातात बांगड्या घातल्या नाही, असे आव्हान भाजपाने दिले ( Bjp Challenge Congress ) आहे.

Bjp Vs Congress
Bjp Vs Congress
author img

By

Published : Feb 9, 2022, 12:11 PM IST

नागपूर : नागपूरच्या धंतोली येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयासमोर भाजपाचे पदाधिकारी ( Congress Agitation Bjp Office ) एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाही, जशास तसे उत्तर देऊ पंतप्रधान मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी काँग्रेसचा बुरखा फाडल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे, असा आरोप भाजपाचे मनपाचे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी केला ( Bjp Challenge Congress ) आहे. काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले नसले तरी भाजपाने नाना पटोले मुर्दाबाद के नारे सुरु केले आहेत.

काँग्रेसनेच महाराष्ट्रात कोरोना पसरवला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Congress Spread Corona Pm Modi ) संसदेत केले होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला, असे म्हणत काँग्रेसने ठिकठिकाणी 'शर्म करो मोदी' या मथळ्याखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करा या सूचना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संविधान चौकात आंदोलन

त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन पुकारले आहे. तर, दुसरीकडे आम्ही हातात बांगड्या घातल्या नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपाच्या कार्यालयासमोर आल्यास आम्हीही त्यांना तोंड द्यायला तयार आहो, असे म्हणत भाजपाच्या धंतोली आणि महाल परिसरातील कार्यालयासमोर पदाधिकरी एकत्र आले आहेत.

हेही वाचा - Sanjay Raut on ED : '...तर नागपुरात जाणं मुश्कील होईल, आमच्या पाठोपाठ तुम्हालाही तुरूंगात आणू'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.