ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial इंदू मिलच्या जागेवरील बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नियोजित वेळेपूर्वीच - मंत्री उदय सामंत - आमदार विक्रम काळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) यांच्या स्मारकाचे काम इंदू मिल ( Indu Mill Memorial Will be Before Scheduled Time ) येथे सुरू आहे. मात्र 450 फूटाचा पुतळा बसवण्यासाठी हे काम काही काळ थांबले होते. त्यावरुन आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant) यांनी इंदू मिल स्मारकाचे काम नियोजित वेळेपूर्वी ( Minister Uday Samant On Indu Mill Memorial ) करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Minister Uday Samant
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Dec 29, 2022, 6:08 PM IST

मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ( Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत ( Indu Mill Memorial Will be Before Scheduled Time ) करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. हे स्मारक नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant On Indu Mill Memorial ) यांनी विधान परिषदेत दिली. आमदार विक्रम काळे यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

४५० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) यांच्या ४५० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, अशी विचारणा काळे यांनी केली होती. मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant On Indu Mill Memorial ) यांनी यावर उत्तर दिले. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी आंबेडकरवादी जनता करत आहे.

पुतळ्याचे बेसमेंट वाढवण्यासाठी थांबले होते काम सध्या १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बेसमेंट ( Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) वाढवायचे असल्याने काम थांबले होते. आता सविस्तर बैठक घेण्यात आली असल्याने स्मारकाचे काम लवकर पूर्ण केले जाईल. या स्मारकाबाबत मुख्यमंत्री ( Indu Mill Memorial Will be Before Scheduled Time ) आढावा घेत आहेत. निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. स्मारकासाठी २६६ कोटी खर्च झाले असून समाजकल्याण विभागाने ( Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) यासाठी ३६६ कोटी रुपये म्हणजे १०० कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. या स्मारकासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नियोजित वेळेपेक्षा अगोदर हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन सामंत ( Minister Uday Samant On Indu Mill Memorial ) यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.