ETV Bharat / state

नागपूरात युवा काँग्रेसचे मेट्रो राईड आंदोलन; मेट्रोतच घेतली मासिक आढावा बैठक - metro ride agitation of youth congress

तोट्यात असलेल्या मेट्रोला आर्थिक मदत करन्याच्या मागणाीसाठी युवक काँग्रेसने नागपूरात मेट्रो राईड आंदोलन केले. तसेच तोट्यात असलेल्या मेट्रोला आर्थिक मदत करन्यासाठी युवक काँग्रेसने मेट्रोतच मासिक आढावा बैठक घेतली.

मेट्रो राईड आंदोलन करताना काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Sep 25, 2019, 4:33 PM IST

नागपूर - मेट्रोसाठी ८ हजार कोटींचा निधी शासनाने खर्च केला. तो सामान्य जनतेने कर स्वरूपात शासनाला दिला आहे. मात्र, या मेट्रोचा नागपूरकरांना किती उपयोग होत आहे, असा सवाल करत युवक काँग्रेसने चक्क मेट्रो राईड आंदोलन केले. तसेच तोट्यात असलेल्या मेट्रोला आर्थिक मदत करन्याची मागणी करत युवक काँग्रेसने मेट्रोतच मासिक आढावा बैठक घेतली.

नागपूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - नागपूर : दिल्लीत चमकोगिरी करणाऱ्यांना अर्ज दाखल करू देणार नाही - विकास ठाकरे

मेट्रोने सीताबर्डी ते खापरी अंतर गाठायला ताभरचा कालावधी लागतो. त्यापेक्षा कमी वेळेत ऑटोरिक्षाने ते अंतर गाठता येते, असा आरोप काँग्रेसने केला. सामान्य जनतेच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या मेट्रोची सफर किती लोक करतात आणि यातुन महामेट्रोला उत्त्पन्न किती मिळते, असा सवाल देखील युवक काँग्रेसने उपस्थित केला. मेट्रो राईड आंदोलनातून महामेट्रोला निधी मिळावा हा मुख्य उद्देश या आंदोलना मागे असल्याचे काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा - एचसीएलचे चेअरमन शिव नाडर दिसणार संघाच्या मंचावर

Intro:नागपूर

युवा काँग्रेस च मेट्रो राईड आंदोलन; तोटयात असलेल्या मेट्रो ला आर्थिक मदत करन्या साठी युवक काँग्रेस नि घेतली बैठक

नागपूर मेट्रो साठी ८ हजार कोटींचा निधी शासनाने खर्च केला तो सामान्य जनतेंनी कर स्वरूपात शासनाला दिला आहे .मात्र मेट्रो चा नागपूरकरांना किती उपयोग होत आहे असा सवाल करीत युवक काँग्रेस नि चक्क मेट्रो राईड आंदोलन केले मेट्री नि सीताबर्डी ते खापरी अंतर गाठायला ताभरचा कालावधी लागतो. त्या पेक्षा कमी वेळेत ऑटोरिक्षा नि ते अंतर गाठता येत. असा आरोप कॉंग्रेस नि केला. Body:सामान्य जनतेच्या सोयी साठी सुरू करण्यात आलेल्या मेट्रो ची सफर कीती लोक करतात आणि यातुन महामेट्रो ला उत्त्पन्न किती मिळतो अस सवाल देखील युवक काँग्रेस नि केला. मेट्रो राईड आंदोलनातून महामेट्रो ला निधी मिळावा का मुख्य उद्देश या आंदोलना मागे असल्याचं काँग्रेस च्या युवा कार्यकर्त्यानि सांगितलं

बाईट- बंटी शेळके,अध्यक्ष ,नागपूर युवक कॉंग्रेस

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.