ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : राहुल गांधीचे नाव घेताच बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग - pravin darekar Nagpur Winter session

विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशानाला आज (सुरूवात) झाली आहे. पहिल्या दिवशीच्या कामकाजाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावाने झाली. यानंतर विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. विधानसभेचे काम काज बंद पडल्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकर संदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदमध्ये सुद्धा उमटल्याचे बघायला मिळाले.

Maharashtra Winter session : oppostion leaders leaves house in nagpur
विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Dec 16, 2019, 4:37 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आज (सुरूवात) झाली. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य संदर्भातील विषय मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उठले. मात्र, विधानपरिषदेच्या पटलावर त्यांचा विषय घेण्यास नकार दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळ घालत सभागृहाचा त्याग केला.

विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशानाला आज (सुरूवात) झाली आहे. पहिल्या दिवशीच्या कामकाजाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावाने झाली. यानंतर विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. विधानसभेचे काम काज बंद पडल्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकर संदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदमध्ये सुद्धा उमटल्याचे बघायला मिळाले.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

यात कामकाज शेवटच्या टप्प्याकडे येत असताना स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य संदर्भातील विषय मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उठले. विरोधी पक्षाने कलम 23 अंतर्गत चर्चा करू द्यावी, अशी मागणी केली. यावेळी सभापतींनी कलम 23 वर मी बोलणार, असे म्हणत विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे विरोधक आक्रमक झाले. खुर्च्या सोडून त्यांनी हातात बॅनर घेत वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केल्या. राहुल गांधी माफी मागावी, असे म्हणत त्यांनतर विरोधकांनी सभात्याग केला.

Intro:mh_ngp_pravin darekar_7204321

बाईट प्रवीण दरेकर, विरोधीपक्ष नेते विधानपरिषद

सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

राहूल गांधीचे नाव घेताच बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग

विधान परिषदेचे कामकाजाच पहिलाच दिवस असतांना आज कामकाजाची सुरवात न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावाने झाली. यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची निवड पार पडली. यात कामकाज शेवटच्या टप्प्याकडे येत असताना. स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य संदर्भातील विषय मांडण्यात विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर उठले. पण विधानपरिषदेच्या पटलावर विषय घेण्यास नकार दिला. यामुळे विरोधी पक्षाने विधानसभेत गोंधळ घालत बाहेर पडले.

विधान सभेचे काम काजू बंद पडल्यानांतर विरोधी पक्षाने विधान परिषदमध्ये राहुल गांधी यांनी सावरकर संदर्भात केलेल्या वक्ताव्यचे पडसाद विधान परिषद मध्ये सुद्धा उमटल्याचे बघायला मिळाले. विरोधी पक्षाने कलम 23 अंतर्गत चर्चा करू द्यावी अशी मागणी केली. यावेळी सभापतींनी कलम 23 वर मी बोलणार असे म्हणत विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे विरोधक आक्रमक झाले. खुर्च्या सोडून त्यांनी हातात बॅनर घेत वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केल्या. राहुल गांधी माफी माग म्हणत त्यांनतर विरोधकांनी सभात्याग केला.

Body:पराग ढोबळे, नागपूर.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.