ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

author img

By

Published : Dec 16, 2019, 5:12 PM IST

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Nagpur
नागपूर

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले होते.

सरकारने केलेल्या पुरवणी मागण्यात या बाबींचा समावेश -

  • पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नकसान भरपाईसाठी पुरवणी मागण्यात 4500 कोटींची तरतूद
  • ऑक्टोबर 2019 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी 750 कोटींची मदत
  • पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हफ्त्यांसाठी शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
  • नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 525 कोटी निधीची तरतूद

Intro:Body:mh_mum_supplementary_nagpur_7204684

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. महाविकास आघाडी
सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही पुरवणी मागण्या मांडल्या,
सरकारच्या या पुरवणी मागण्यांमध्ये 4500 कोटी रुपये आकस्मिता निधीसाठी जे उचलले, ते परत करण्याची तरतूद आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झालंय, त्यासाठी 750 कोटींची तरतूद केलीय.

*ठाकरे सरकारने मांडल्या पहिली पुरवणी मागण्या*
- 16 हजार 120 कोटीच्या पुरवणी मागण्या

*- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नकसान भरपाईसाठी पुरवणी मागण्यात 4500 कोटींची तरतूद*

*- ऑक्टोबर 2019 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी 750 कोटींची मदत*

*- शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हफ्त्यांसाठी शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य*

*- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 525 कोटी निधीची तरतूद*Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.