ETV Bharat / state

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमीप्रमाणेच नागपुरातील दीक्षाभूमीचे महत्त्व फार मोठे आहे. बाबासाहेबांनी नागपुरच्या दीक्षा भूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती.

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

author img

By

Published : Dec 6, 2019, 12:59 PM IST

नागपूर - संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे हजारो अनुयायी उपस्थित झाले आहेत. याठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमीप्रमाणेच नागपुरातील दीक्षाभूमीचे महत्त्व फार मोठे आहे. बाबासाहेबांनी नागपुरच्या दीक्षा भूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती.

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

आज बाबासाहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन असल्याने हजारो अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. तर, ज्या अनुयायांना मुंबईला जाणे शक्य होत नाही, अशा हजारो जणांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

Intro:संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले

Body:बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमी प्रमाणेच नागपुरातील दीक्षा भूमीचे महत्व फार मोठे आहे....बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षा भूमी वरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती...आज बाबा साहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन असल्याने हजारो अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत,पण ज्या अनुयायांना मुंबईला जाणे शक्य होत नाही अश्या हजारो बौद्ध अनुयायिनी दीक्षाभूमी वर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले

WKT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.