ETV Bharat / state

Diseases cured by Gomutra : गोमूत्राने बरा होतो लंपी आजार देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा - Lumpy disease

देशातील गुरा जनावरांमध्ये लंपी आजाराचा (Lumpy disease) विळखा घट्ट होताना दिसत आहे. ठिकठिकाणी लंपी ग्रस्त जनावरांचे लसीकरणही केले जात आहे. मात्र गोमूत्र पिल्याने लंपी आजार बरा होऊ शकतो (Lumpy disease can be cured by Gomutra) असा दावा नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे (claims Devlapar Govijnana Ansundhan Kendra) करण्यात आला आहे.

Devlapar Animal Research Centre
देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्र
author img

By

Published : Sep 27, 2022, 5:59 PM IST

नागपूर: अनुसंधान केंद्राच्या दाव्यानुसार (claims Devlapar Govijnana Ansundhan Kendra) ज्या जनावरांना अद्याप लंपी आजार झालेला नाही त्या जनावरांचे गोमूत्र बाधित जनावरांना पाजल्यास लंपी आजार बरा होऊ शकतो (Lumpy disease can be cured by Gomutra) असे म्हंटले आहे. गोमूत्र पिल्याने जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे ते लंपी रोगाचा प्रतिकार करू शकतात असा दावा देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातील लम्पी आजाराची स्थिती एकूण मृत्युमुखी पडलेले जनावरे - 32 एकूण बाधित गावे - 473, सध्या बाधित जनावरे - 322, रोगमुक्त झालेले जनावरे - 2224, आजपर्यंत झालेले लसीकरण - 13,54,035 बाधित झालेले तालुके - हिंगणा, सावनेर, पारशिवनी, कामठी, नागपूर, मौदा, काटोल, कळमेश्वर, नरखेड, रामटेक, उमरेड व भिवापूर. जिल्ह्याला प्राप्त लस मात्रा - 16,00,007 जिल्ह्याची अतिरिक्त लसमात्रांची मागणी -1,50,000

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.