नागपूर - कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या काही मातबदार नेत्यांनी आपल्या जिल्ह्याकरिता रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पळवला असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. ठाण्यात प्रति रुग्णामागे दोन रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे तर नागपूरमध्ये मात्र दोन रुग्णांमागे केवळ एकच इंजेक्शन देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात विदर्भावर अन्याय, बावनकुळेंचा आरोप
कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.