ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू' - हिंगणघाट जळीतकांड पीडिता

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी रस्त्यावर सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सुनील केदार यांनी तिची भेट घेतली.

hinganghat burned girl on ventilator
सुनील केदार
author img

By

Published : Feb 8, 2020, 2:18 PM IST

नागपूर - हिंगणघाट जळीतकांडातील पीडिता व्हेंटिलेटरवर असून वैद्यकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे. आम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल याबाबत आम्ही आश्वस्त आहोत, असे वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. आज त्यांनी रुग्णालयात पीडितेची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू'

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी रस्त्यावर सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सुनील केदार यांनी तिची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, शासनाने घटनेच्यादिवशी पीडितेला त्वरित मदत केली. यापुढेही मदत करत राहू. तसेच ती तिचे पुढील आयुष्यासाठी देखील तिला मदत करू. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांना आळा बसायला हवा. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

Intro:नागपूर

पिढीता व्हेंटिलेटरवर आहे उपचाराचे सर्वतोपरी पर्यँय केले जात आहेत- सुनील केदार

हिंगणघाट पिढीता व्हेंटिलेटरवर आहे.वैद्यकीय स्थरावर जितके पर्यन्त आहेत ते आज केले जात आहेत. मेडिकल सायन्स आणि डॉ कडुन सर्व उपचार केले जात आम्ही आश्वस्थ आहोत की सर्व प्रयत्नाना यश मिळेल.शासनाने त्या दिवशी तातडीने मदत केली पुढे देखील करत राहील. उपचारा च्या मदती सोबतच आयुष्याच्या पुढील वाटचाली करिता पिढीतेला सर्वतोपरी मदतकरू अशी माहिती वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलीBody:ते पिढीतेच्या भेटीकरीता आज रुग्णलायत आले होते. माणूसकी ला लाजवेल अश्या घटना घटत आहेत.महिला अत्याचार ला हव्या त्या प्रमाणात आळा बसत नाही आहे. सरकार त्या साठी प्रयत्नशील आहे अस मत त्यांनी व्यक्त केलं

बाईट- सुनील केदार, पालकमंत्री वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.