ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड :'माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना आरोपीला द्या' - hingnghat young lady burn

आरोपीने ज्या क्रूरतेने माझ्या मुलीला त्रास दिला आहे, ज्यामुळे ती आज वेदना सहन करते आहे. तसाच त्रास आणि वेदना आरोपीला दिल्या पाहिजे. तसेच हा खटला फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे. मी गरीब शेतकरी असल्याने सरकारने माझ्या मुलीच्या उपचारासाठी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

author img

By

Published : Feb 4, 2020, 12:29 PM IST

Updated : Feb 4, 2020, 3:40 PM IST

नागपूर - माझ्या मुलीला ज्या प्रकारे त्या आरोपीने वेदना दिली तशाच वेदना त्या आरोपीला देण्यात याव्या, अशी प्रतिक्रिया पीडित तरूणीच्या वडिलांनी दिली आहे. हिंगणघाट येथील एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. होती. यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते. या घटनेमुळे हिंगणघाट हादरले आहे.

हिंगणघाट जळीतकांड :'माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना आरोपीला द्या'

या घटनेनंतर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, आरोपीने ज्या क्रूरतेने माझ्या मुलीला त्रास दिला आहे, ज्यामुळे ती आज वेदना सहन करते आहे. तसाच त्रास आणि वेदना आरोपीला दिल्या पाहिजे. तसेच हा खटला फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे. मी गरीब शेतकरी असल्याने सरकारने माझ्या मुलीच्या उपचारासाठी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा - LIVE : प्राध्यापिका जळीतकांड; हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद, मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर

पीडित तरुणी हिंगणघाटपासून १० किमी अंतरावर असलेल्या एका गावात राहते. ती दररोज हिंगणघाट येथे एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात जात असताना नांदोरी चौकात तिच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. काही स्थानिकांनी हा प्रकार पाहिला. काहींनी धाडस करत तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. यात ती गंभीररीत्या भाजली आहे. तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

Intro:हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे...आरोपीने ज्या क्रूरतेने माझ्या मुलीला त्रास दिला ज्यामुळे ती आज वेदना सहन करते आहे,तसाच त्रास आणि वेदना आरोपीला दिल्या पाहिजे...आरोपीला फासीची शिक्षा देण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी केली आहे..हा खटला फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी केली आहे...मी गरीब शेतकरी असल्याने सरकार ने माझ्या मुलीच्या उपचारासाठी मदत करावी अशी मागणी देखील पीडित मुलीच्या वडीलांनी केली आहे

बाईट- पीडित मुलीचे बाबा Body:.Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.