ETV Bharat / state

नागपुरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ - गणपती बाप्पा मोरया

नागपुरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे.साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिमाण मूर्तींच्या किमतीवर पडला असून यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे. बाप्पांची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 10 ते 20 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे.

नागपूरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ
author img

By

Published : Aug 13, 2019, 6:46 PM IST

नागपूर - यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे. यावर्षी साहित्य महागल्याने गणरायांच्या मूर्तींच्या किमतीवर परिणाम झाला असून 10 ते 20 टक्क्यांनी मूर्ती महाग झाल्याचे मूर्तीकार सांगत आहेत. महाराष्ट्राचे 'आराध्य दैवत' म्हणून मान्यता असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध गणेश भक्तांसह अवघ्या महाराष्ट्राला लागले आहे. गणेशमंडळ सज्ज झाले असून सर्वसामान्य गणेशभक्त सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत.

नागपूरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ

भक्तांच्या उत्साहाला उधाण आले असताना यावर्षी बाप्पांच्या मूर्तींना महागाईची झळ बसलेली आहे. सामान्यत: 5 हजार रुपयाला मिळणाऱ्या मूर्तीकरता यावर्षी गणेशभक्तांना 7 हजार म्हणजेच 2 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, लाकडी पाटी, तनस आणि रंगाचे भाव वाढले असल्याने मूर्तींच्या किमतीमध्ये 10 ते 20 टक्यांची वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे.

Intro:यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे,कारण यावर्षी बाप्पाच्या मूर्त्यां तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने थेट याचा परिणाम विघ्नहर्ता गणपती मूर्तीच्या किमतींवर झाला आहे....यावर्षी 10 ते 20 टक्क्यांनी मुर्त्या महाग झाल्याचे मूर्तिकार मान्य करत आहेत

Body:महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून जगात मान्यता असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेश भक्तांसह अवघ्या महाराष्ट्राला लागले आहेत....बाप्पाच्या आगमनासाठी गणेश मंडळ सज्ज झाले आहेत,तर सर्वसामान्य गणेश भक्त सुद्धा बापाची आतुरतेनं वाट पाहतोय....भक्तांच्या उत्साहाला उधाण आले असतांना एक चिंतेत टाकणारी बातमी पुढे आली आहे....यावर्षी बापाच्या मूर्त्याना महागाईची झळ बसलेली आहे...एरवी 5 हजारांना मिळणाऱ्या मुर्ती करिता यावर्षी गणेशभक्तांना 7 हजार म्हणजेच 2 हजार आगाऊचे मोजावे लागणार आहेत....गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ज्यामध्ये माती,लाकडी पाटी,तनस आणि रंगाचे भाव वाढले असल्याने मूर्त्यांच्या किमती मध्ये 10 ते 20 टक्यांची वाढ झालेली आहे...त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली जाणार असाल तरी गणेशभक्तांच्या उत्साहात कुठलीही कमतरता येणार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.