ETV Bharat / state

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची हेडगेवार निवासस्थान आणि संघ मुख्यालयाला भेट - सरसंघचालक मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत आणि माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. मात्र त्या चर्चेचा विषय नेमका कोणता होता, या बाबत माहिती पुढे आलेली नाही. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या या दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. काही ठराविक स्वयंसेवकांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची संघ मुख्यालयाला भेट

author img

By

Published : Sep 1, 2021, 12:52 PM IST

नागपूर - देशाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली आहे. संघ मुख्यालयापासून काहीच अंतरावर डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान आहे. त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे आणि संघ मुख्यालयात सुद्धा गेले होते. त्याठिकाणी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांची भेट घेतली असल्याचे वृत्त पुढे आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.