ETV Bharat / state

नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले - नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी १०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. अधिवेशनामुळे शहरातील संपूर्ण पोलीस विधानभवन परिसरात बंदोबस्तामध्ये आहेत.

firing on mayor sandip joshi car in nagpur
नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार
author img

By

Published : Dec 18, 2019, 8:05 AM IST

Updated : Dec 18, 2019, 10:51 AM IST

नागपूर - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. वर्धा रोडवरील एम्प्रेस पॅलेसजवळ ही घटना घडली. यामध्ये जोशी बचावले असून त्यांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहे.

नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले
firing on mayor sandip joshi car in nagpur
घटनास्थळावर चौकशी करताना पोलीस

महापौर संदीप जोशी

महापौर जोशी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. परत नागपूरच्या दिशेनी येत असताना ६ ते ७ दुचाकींचा ताफा आला आणि त्यांच्या गाडीवर अचानक गोळीबार केला. महापौरांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनास्थळावर उभी असलेली महापौर संदीप जोशींची गाडी
firing on mayor sandip joshi car in nagpur
नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार

महापौरांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी १०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. अधिवेशनामुळे शहरातील संपूर्ण पोलीस विधानभवन परिसरात बंदोबस्तामध्ये आहेत. याचाच फायदा घेत हल्लेखोरांनी महापौर जोशींवर हल्ला केला.

Intro:नागपूर

महापौर संदीप जोशी वर जीवघेणा गल्ला; कार वर गोळीबार जोशी थोडक्यात बचावले

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर काल रात्री गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या अद्यातानी संदीप जोशी यांच्या कारवर गोळ्या झाडल्या ही घटना वर्धा रोडवर एम्प्रेस प्यालेस हॉलजवळ घडलीय. या
जिवघेण्या हल्यातून संदीप जोशी बचावले असून संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहेत. Body:लग्नचा वाढदिवस साजरा करून महापौरांचे कुटुंब नागपुर च्या दिशेनी येत असताना ६ ते ७ गाड्यांचा ताफा आला आणि महापौरांच्या गाडी वर गोळीबार केला .प्रसंगवधान राखत महापौरानी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि पोलिसांनी माहिती दिली. शहरातली समस्या सोडविण्या करिता महापौराणी शहरात १०० तक्रार पेट्या लावल्या या मध्ये देखील काही दिवसांन पूर्वी महापौरान जीवे मरण्याची धमकी च पत्र आलं होतं. अधिवेशनामुळे शहरातील समपूर्ण पोलीस बंदोबस्त हे विधानभवन परिसरात असत याचाच फायदा घेत हल्लेखोरणीं हल्ला केला
Conclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.