ETV Bharat / state

वसुंधरा दिन: चामडी मुक्त व्हा व पृथ्वी वाचवा, पेटाचा नागपुरात अभिनव उपक्रम

पिपल फॉर ट्रीटमेंट ऑफ अँनिमल्स, इंडिया (पेटा) च्यावतीने शहरातील संविधान चौकात हा उपक्रम राबवण्यात आला.

पेटा इंडियाच्यावतीने नागपूरात वंसुधरा दिन साजरा करण्यातआला.
author img

By

Published : Apr 22, 2019, 2:05 PM IST

नागपूर - जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पिपल फॉर ट्रीटमेंट ऑफ अँनिमल्स, इंडिया (पेटा) च्यावतीने एक अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. संविधान चौकात दोन विद्यार्थ्यांनी अंगावर पृथ्वीचे चित्र रेखाटून पृथ्वीला चामड्यापासून मुक्त करा व पृथ्वीला वाचवा, असा संदेश दिला.

पेटा इंडियाच्या राधिका सुर्यवंशी उपक्रमाविषयी माहिती देताना

चर्म उत्पादन हे हानिकारक आहे. त्यासाठी मुक्या प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते. या उद्योगात चामड्यावर रासायनिक पदार्थ वापरले जातात. यामुळे त्याचा मनुष्याला ही धोका आहे. कातडी सडू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्टिक व विषारी केमिकल्सचा उपयोग केला जातो. ते थेट पाण्यात सोडले जातात व त्यामुळे जलचरांवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे संपूर्ण सिथेंटिक लेदर वापरण्याचा संदेश पेटाच्या चमूने यावेळी दिला.

Intro:जागतिक वसुंधरा दिनाचे अवचित्य साधून पिपल फॉर ट्रीटमेंट ऑफ अँनिमल्स पिटा इंडिया च्या वतीने एक अभिनव उपक्रम करण्यात आला. संविधान चौकात दोन विध्यार्थी हे अंगावर पुथ्वी चे चित्र रेखाटून पुथ्वी ला चामड्यापासून मुक्त करा व पुथ्वी ला वाचवा, असा संदेश दिला.

Body:चर्म उत्पादन हे हानिकारक आहे. त्यासाठी निर्दयी प्राणाना आपले प्राण गमवावे लागते. या उद्योगात चामड्यावर रासायनिक पदार्थ वापरले जातात. यामुळे त्याचा मनुष्य वर्गाला ही त्याचा फरक पडतो.कातडी सडू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्टिक व विषारी केमिकल्स उपयोग केला जातो. ते थेट पाण्यात सोडले जातात व त्यामुळे जलजीवनावावर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे संपूर्ण सिथेंटिक लेदर वापरण्याचा संदेश पिटा च्या चमूने दिला.

Conclusion:कृपया नोंद घ्यावी
वरील बातमीचे फुटेज हे रिपोर्ट्स अँप ने पाठवीत आहे व त्याचा slug खालील प्रमाणे आहे.
R_MH_Nagpur_April22_PETA_Visuals_Sarang
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.