ETV Bharat / state

जागतिक डॉक्टर दिन : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नातं दुरावतंय - न्यूरोसर्जन  प्रमोद गिरी

काही काळापासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील नात दुरावत चाललंय. या करिता डॉक्टरांवर लादले गेलेली काही नियम आणि असामाजिक तत्वांकडून होणारे हल्ले याचा परिणाम डॉक्टरी पेशावर काही अंशात होतोय असे मत नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांनी जगतिक डॉक्टर दिनी व्यक्त केलं आहे.

author img

By

Published : Jul 1, 2019, 6:49 PM IST

डॉ. प्रमोद गिरी

नागपूर - डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप समजलं जातं, मात्र काही काळापासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील नात दुरावत चाललंय. या करिता डॉक्टरांवर लादले गेलेले काही नियम आणि असामाजिक तत्वांकडून होणारे हल्ले याचा परिणाम डॉक्टरी पेशावर काही अंशात होतोय. डॉक्टर देव नाही मात्र रुग्णाला जीवनदान देण्याकरीता तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन सर्वतोपरी प्रयत्न करणार माणूस असल्याचं, नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांनी जागतिक डॉक्टर दिनी म्हटलं आहे.

डॉ. प्रमोद गिरी

1995 मध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यात ग्राहक संरक्षण कायद्याने प्रवेश केला आणि रुग्ण हा डॉक्टरांचा झाला, तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा चक्क विक्रेताच बनला. डॉक्टर होण्यासाठी शिक्षणापासून घेतल्या जाणाऱ्या परिश्रमासून ते उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यन्त थांबत नाहीत तर कीती रुग्ण स्वतःच्या जीवाचा विश्वास तुमच्यावर करत आहेत ते महत्वाचं. मनुष्य म्हणून भावना डॉक्टरांच्या देखील मनामध्ये असतात. मात्र, डॉक्टरांच्या प्रयोगिक विचारांची गरज रुग्णांना असते. रुग्णाचे प्राण वाचले नाहीत याचं दुःख होत, पण ईतर रुग्णांसाठी डॉक्टर कधीच स्वतःच दुःख व्यक्त करू शकत नाही, असं मत डॉ. प्रमोद गिरी यांनी व्यक्त केलय.

एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसर्‍या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा
बर्‍याचवेळा विचार होत नाही. त्या मुळे डॉक्टर आणि रुग्ण यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचं डॉ. प्रमोद गिरी यांनी सांगितलं

Intro:डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप समजलं जातं मात्र काही काळापासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्या मधील नात दुरावत चाललंय. या करिता डॉक्टरांन वर लादली गेलेली काही नियम आणि असामाजिक तत्वांकडून हिणारे हल्ले याचा परिणाम डॉक्टरी पेशे वर काही अंशात होतोय. डॉक्टर देव नाही मात्र रुग्णला जीवनदान देण्या करीत तो स्वताच्या बुद्दीचा वापर करुन सर्वतोपरी प्रयत्न करणार मानुस असल्याचं नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ प्रमोद गिरी यांनी जगतिक डॉक्टर दिनी आपले विचार मांडलेतBody:1995 मध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यात ग्राहक संरक्षण कायद्याने प्रवेश केला आणि रुग्ण हा डॉक्टरांचा झाला तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा चक्क विक्रेताच बनला. डॉक्टर होण्या साठी शिक्षना पासून घेतल्या जाणाऱ्या परिश्रमा पाऊण ते उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टर पर्यन्त थांबत नाहीत तर कीती रुग्ण स्वतःच्या जीवाचा विश्वास तुमच्या वर करत आहेत ते महत्वाचं. मनुष्य म्हणून भावना डॉक्टरांच्या देखील मना मध्ये असतात मात्र. डॉक्टरांच्या प्रयोगिक विचारांची गरज रुग्णांना असते. कुठंक्या रुग्णाचे प्राण वाचले नाहीत याच दुःख होत पण ईतर रुग्णांसाठी डॉक्टर कधीच स्वतःच दुःख व्यक्त करू शकत नाही अस मत डॉ प्रमोद गिरी नि व्यक्त केलयConclusion:एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसर्‍या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा बर्‍याचवेळा विचार होत नाही. त्या मुळे डॉक्टर आणि रुग्ण यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचं सांगितलं

बाईट- डॉ प्रमोद गिरी, न्यूरॉसर्जन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.