ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत गोंधळ; कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा 'कायम' शब्द काढण्यात येणे, तसेच या सर्व शाळांना अनुदान देण्यासाठी तत्कालीन सरकारने ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षाला 20 आणि द्वितीय वर्षाला 40 टक्के अनुदान मिळावे, याकरिता राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता.

pravin darekar
प्रविण दरेकर
author img

By

Published : Dec 21, 2019, 8:26 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवारी) शेवटचा होता. यावेळी विरोधकांनी कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणीसाठी विधानपरिषदेत गोंधळ घातला. तसेच काही वेळाने सभागृहाचा त्याग केला.

सभागृहाचा त्याग केल्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा 'कायम' शब्द काढण्यात येणे, तसेच या सर्व शाळांना अनुदान देण्यासाठी तत्कालीन सरकारने ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षाला 20 आणि द्वितीय वर्षाला 40 टक्के अनुदान मिळावे, याकरिता राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. यानंतर गेल्या सरकारने टप्या-टप्याने अनुदानात 20 टाक्यांची वाढ केली जात आहे. मात्र, विरोधकांनी 40 टक्यांची मागणी केल्यानंतर परिषदेत गोंधळ उडाला. यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा “ कायम " शब्द काढण्यात येणे आणि या सर्व शाळांना अनुदान देण्यासाठी तत्कालीन सरकारने ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षाला 20 आणि द्वितीय वर्षाला 40 टक्के अनुदान मिळावे या करिता राष्ट्रवादी चे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला,यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला, गेल्या सरकारने वर्षा प्रामाणे टप्या-टप्याने अनुदानात 20 टाक्यांची वाढ केली जात आहे...मात्र विरोधकांनी 40 टक्यांची मागणी केल्यानंतर परिषदेत गोंधळ झाल्यानंतर त्यांनी सभात्याग केला

बाईट- प्रवीण दरेकर- विरोधी पक्षनेते परिषदBody:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.