ETV Bharat / state

'हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार' - ajit pawar on Cabinet expansion

अजित पवार पुढे म्हणाले, "अधिवेशन संपल्यानंतर माहाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मंत्रीपदासाठीचे अंतिम उमेदवार जाहीर होतील. हिवाळी अधिवेशन शनिवारी संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे"

ajit
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
author img

By

Published : Dec 19, 2019, 12:36 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांच्या आतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ सहा मंत्री काम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

हेही वाचा - अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास माझा विरोध नाही - छगन भुजबळ

अजित पवार पुढे म्हणाले, "अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मंत्रीपदासाठीचे अंतिम उमेदवार जाहीर होतील. हिवाळी अधिवेशन शनिवारी संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे"

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच पुढील दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादी नेते आणि मंत्री इन वेटींग असलेल्या अजित पवार यांनी केला आहे...शनिवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर रविवारी सुट्टी आहे,त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यास लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे ते म्हणाले आहेत

बाईट- अजित पवार- राष्ट्रवादी नेते

Body:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.