ETV Bharat / state

नागपुरात २ टन काळा गूळ जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - नागपूर

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्याचे काम त्या चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्याअनुषंगाने रात्री पिकप गाडी मध्यप्रदेश येथून नागपूरला येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या गाडीची तपासणी केली. त्यामध्ये २ टन काळा गुळ आढळून आला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथाकाने ताब्यात घेतलेले आरोपी
author img

By

Published : Mar 27, 2019, 1:22 PM IST

नागपूर - जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील सिरोंची चेक पोस्ट २ टन काळा गूळासह वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. मनोज शेंडे असे आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विविध जिल्ह्यात दारूची मागणी प्रचंड वाढलेली आहे. त्याचबरोबर हातभट्टीच्या दारूची विक्रीसुद्धा वाढलेली आहे. वाढती मागणी लक्षात घेता अवैध दारूची निर्मिती आणि तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दारूची निर्मिती आणि तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागही सज्ज झाले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. यासोबतच मध्य प्रदेशातून काळा गुळ नागपूरच्या भिवसेन खोरी या ठिकाणी आणला जातो. त्या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुषंगाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर सह विविध जिल्ह्यात दारूची मागणी प्रचंड वाढलेली आहे त्याचबरोबर हातभट्टीच्या दारूचा खप सुद्धा वाढलेला आहे....वाढती मागणी लक्षात घेता अवैध दारूची निर्मिती आणि तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत....ते सक्रिय असले तरी दारूची निर्मिती आणि तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ही सज्ज झाले आहे....नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील सिरोंची चेक पोस्ट वर गाड्यांची तपासणी केली जात असताना 2 टन काळा गूळ असलेले वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले आहे....काळ्या गुळाचा उपयोग हा हटभट्टीची दारू तयार करण्यासाठी होतो

Body:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते याच सोबत मध्य प्रदेशातून काळा गुळ नागपूरच्या भिवसेन खोरी या ठिकाणी आणला जातो आणि त्या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना होती त्यानुषंगाने नागपूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये चेक पोस्ट तयार करण्यात आले आहे नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्याचे काम त्या चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत त्या अनुषंगाने रात्री एम एच 40 बिजी 0966 क्रमांकाची महिंद्रा पिकप गाडी मध्य प्रदेश येथून नागपूरला येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 2 टन काळा गुळ आढळून आला हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्यांना काळाची आवश्यकता असते त्या अनुषंगाने हा काळा गुळ नागपूर जिल्ह्याच्या घुसखोरी येथे आणला जात होता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तो गुळ आणि गाडी जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनोज शेंडे भावाच्या तरुणाचा समावेश असून तो मध्य प्रदेश जिल्ह्याच्या छिंदवाडा येथील रहिवासी आहे

महत्वाची सूचना
वरील बातमीचे व्हिडीओ आपल्या एफटीपी अड्रेसवर (R-MH-NAGPUR-26-MARCH-BLACK-JAGGERY-DHANANJAY) खालील नावाने पाठवण्यात आले आहेत एकूण 20 फाईल्स आहेत ,कृपया नोंद घ्यावी धन्यवाद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.