ETV Bharat / state

सरकारने सादर केलेल्या सिंचन घोटाळा प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नाही - government affidavit

सिंचन घोटाळ्यास अजित पवार जबाबदार असल्याचे सरकारचे म्हणणे होते. परंतु सरकारकडून न्यायालयात सादर करण्यातआलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नसल्याने राजकारणासाठी याचा वापर होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते शरद पाटील यांनी केला आहे.

अजित पवार
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:50 PM IST

Updated : Sep 17, 2019, 6:10 PM IST

नागपूर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात काही संबंध आहे की नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. याबाबत सरकारने काहीही उत्तर दिलेले नाही. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

याचिकाकर्ते शरद पाटील

काही दिवसांपूर्वीच सरकारने अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचे म्हटले होते. मात्र, सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचे नाव नसल्याने सरकार केवळ राजकारणासाठी सिंचन घोटाळ्याचा वापर करत आहे, असा आरोप याचिकाकर्ते आणि जनमंच संस्थेचे माजी अध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा - राज्य सहकारी बँक गैरव्यवहार : अजित पवार, जयंत पाटलांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

या घोटाळ्यात १५५ निविद्यांची चौकशी सुरू आहे. २० गुन्हे दाखल झाले असून ५ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. जनमंच सामाजिक संस्थेने विदर्भातील सिंचन घोटाळ्यांबाबत जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चौकशीही सुरू आहे.

Intro:नागपूर

राज्य सरकारने सादर केलेल्या सिंचन घोटाळा प्रतिज्ञा पत्रात अजित पवारांचं नाव नाही

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकार ला केली होती याबाबत सरकारनं काहीही उत्तर दिलं नाही. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. Body:काही दिवसांपूर्वीच सरकारनं अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नसल्यानं सरकार
केवळ राजकारणासाठी सिंचन घोटाळ्याचा वापर करत आहे असा आरोप याचिकाकर्ते आणि जनमंच संस्थेचे माजी अध्यक्ष शरद पाटील यांनी केलाय या घोटाळ्यात १५५ टेंडरची चौकशी सुरू आहे. आणी २० एफआयआर दाखल झाले असून ५ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. जनमंच सामाजिक संस्थेनं विदर्भातील सिंचन घोटाळ्यांबाबत जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चौकशीही सुरू आहे.

बाईट- शरद पाटिल, याचिकाकर्तेConclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.