ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून घेतले तरुणीचे चुंबन, आरोपी अटकेत - चुंबन

एका २५ वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन विध्यार्थीनीचे बळजबरीने चुंबन घेतल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे बळजबरीने चुंबन
author img

By

Published : Mar 27, 2019, 9:27 PM IST

मुंबई- एका २५ वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन विध्यार्थीनीचे बळजबरीने चुंबन घेतल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी वसीम शेख याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेख आणि पीडित तरुणी एकाच सोसायटीत राहतात. आरोपी वसीम शेख बऱ्याच दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. काही तरी कारण सांगत जवळीकता वाढवत होता. पीडित तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. पीडित तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली होती.

रविवारी दुपारी विक्रोळी रेल्वे स्थानकावर वसीम शेख तरुणीचा पाठलाग करत होता. तरुणी क्लासवरून विक्रोळी स्थानकातील फलाटावर आली असता, वसीम पाठलाग करतो आहे, हे समजण्यापूर्वीच शेखने संबंधित तरुणीचे चुंबन घेतले. हा प्रकार तरुणीने कुटुंबातील सदस्यांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबियांनी पार्क साईट विक्रोळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वसीम शेखला अटक केली.

Intro:एकतर्फी प्रेमातून विक्रोळी स्थानकावर पाठलाग करून तरुणीचे बळजबरी चुंबन आरोपी अटकेत.

एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन एका विध्यार्थीनेचे बळजबरी चुंबन घेतले असल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसानी वसीम शेख याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेतBody:एकतर्फी प्रेमातून विक्रोळी स्थानकावर पाठलाग करून तरुणीचे बळजबरी चुंबन आरोपी अटकेत.

एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने महाविद्यालयीन एका विध्यार्थीनेचे बळजबरी चुंबन घेतले असल्याचा प्रकार विक्रोळी रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडला आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसानी वसीम शेख याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

माहितीनुसार आरोपी शेख आणि पीडित तरुणी एकाच सोसायटीत पोवई राहतात. आरोपी वसीम शेख बरेच दिवस झाले पीडितेचा पाठलाग करत होता. काही तरी कारण करत जवळीकता वाढवत होता. पीडित तरुणी त्याच्या कडे दुर्लक्ष करीत होती .पीडित तरुणीने आपल्या कुटुंबाला माहिती दिली होती असे समजते .रविवारी दुपारी विक्रोळी रेल्वे स्थानक वर वसीम शेख तरुणीचा पाठलाग करत होता ती तरुणी क्लास वरून विक्रोळी स्थानकातिल फलाटावर आली असताना .वसीम आपला पाठलाग करतो आहे की,काय हे समजण्याच्या आत ती स्थानक बाहेर पडत असताना वसीम शेख ने तिला घट्ट पकडून तिच्या ओठांचे चुंबन घेतले .तरुणीने सदरील प्रकार कुटुंबातील सदस्यना सांगितला .त्याच वेळी पीडितेच्या कुटुंब्यानी पार्क साईट विक्रोळी पोलिक ठाण्यात तक्रार दाखल केली. खाजगी चालक असलेल्या आरोपी वसीम शेख ला पोलिसानी बेड्या ठोकल्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.