ETV Bharat / state

Mumbai Corona Update : चाचण्या कमी झाल्याने मुंबईत रुग्णसंख्या घटली, ६७६ नवे रुग्ण - number of patients come down

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona patient number ) वाढ पहायला मिळत होती. काल रविवारी ही रुग्णसंख्या ९६१ इतकी नोंद झाली होती. मात्र रविवारी केवळ ६८९७ चाचण्या (reduction in tests) करण्यात आल्याने सोमवारी ६७६ रुग्णांची नोंद झाली (number of patients come down ) आहे. मुंबईत सध्या ५२३८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 6, 2022, 9:15 PM IST

मुंबई: मुंबईत सोमवारी ६७६ नवे रुग्ण नोदवल्या गेले ( Mumbai Corona Update ) आहेत. ३१८ रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७९ हजार ५३४ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४५ हजार ७२७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२३८
सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०५१ दिवस इतका आहे.

मुंबईत गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६६ टक्के इतका आहे. मुंबईत आज सापडलेल्या ६७६ रुग्णांपैकी ६२२ म्हणजेच ९२ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ६०१ बेड्स असून त्यापैकी २१९ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.

६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात ती पुन्हा १०० च्या वर गेली. ७ मे ला १७२, १५ मे ला १५१, १८ मे ला १९४, १९ मे ला २२३, २० मे ला २१३, २२ मे ला २३४, २९ मे ला ३७५, ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Rajesh Tope on Mask Compulsion : नंबर ऑफ टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना; मास्क सक्तीबाबतचा निर्णय अद्याप नाही - आरोग्यमंत्री टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.